अमित ढाकने | |
---|---|
जन्म |
मे १०, इ.स. १९९६ धारवाड |
निवासस्थान | अहमदनगर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
उंची | १७३ सेमी |
वजन | ६४ किलो |
धर्म | वंजारी |
जोडीदार | गिता |
वडील | पोपट ढाकने |
नमस्कार..
सध्या स्थानिक वेळ व दिनांक : ०४:५५, १० मे २०२४ IST [refresh]
आपले सहर्ष स्वागत
| |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
मराठी विकिपीडियाच्या संपादकांपैकी एक आहे. मी येथे थोडे लेखन करीत आहे. जुलै २०१९च्या (मी २०१२ पासून काम करत होतो काही कारणाने मला ब्लॉक केले होते) सुमारास मी मराठी विकिपीडियावर ९०० पेक्षा जास्त संपादने पूर्ण केली होती. मी अहमदनगर जिल्ह्यातील अनेक विकिपीडियाबद्दल लेख बनवले आहे. तांत्रिक ज्ञानही आहे.[१]
सध्या आपल्या मराठी विकिपीडियावर एकूण ९६,२९९ लेख आहेत. मराठी विकिपीडियाला १,००,००० लेखांचा टप्पा पूर्ण करण्यास अजून फक्त ३,७०१ लेख हवे आहेत.
मी निर्मिलेले लेख व संचिका संपादन
मी पाहिलेले काही प्रसिद्ध ठिकाण संपादन
- लडाख- १) खारदुंग ला २) सियाचिन ३) रुमसे ४) डंगलगला ५) डेब्रिंग ६) टान्डी ७) सारचु ८) पॉटसिवो ९) पान्ग १०) कारु ११) प्रतापपुर १२) साऊथ पुल्लू १३) नॉर्थ पुल्लू
- हिमाचल प्रदेश
१) मनाली
मी पाहिलेले विमानतळे संपादन
- चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळ (१३ जून २०१७)
- छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (६ सप्टेंबर २०१७)
- लेह लडाख विमानतळ (२४ जून २०१७)
- इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (२८ नोव्हेंबर २०१७)
- गोपिनाथ बारडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ (६ सप्टेंबर २०१९)
- गाझियाबाद विमानतळ (१३ जुलै २०१९)
- बागडोगरा विमानतळ (२३ जून २०१९)
- सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ (५ ऑक्टोबर २०१९)
आपणास काही मदत लागली तर निःसंकोच माझ्या चर्चापानावर संदेश द्यावा.
संदर्भ संपादन
- ^ https://dhakaneamitpopat.blogspot.com/. 2019-11-12 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)