"टिबुकली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २६:
==प्रजनन काळ==
विणीचा हंगाम एप्रिल ते ऑक्टोबर असून टिबुकली मादी एकावेळी ३ ते ५ शुभ्र पांढर्‍या रंगाची अंडी देते. अंडी उबविण्यापासून पिलांच्या संगोपनापर्यंत सर्व कामे नर-मादी मिळून करतात.
 
 
पहा [http://bnhs.org/bnhs/files/FINAL_BIRD_NAMES_20_FEb_2015_by_Dr_Raju_Kasambe.pdf पक्ष्यांची मराठी नावे]
 
==चित्रदालन==
"https://mr.wikipedia.org/wiki/टिबुकली" पासून हुडकले