राजेंद्र आर्लेकर हे हिमाचल प्रदेशचे विद्यमान आणि २१वे राज्यपाल आहेत. ते गोवा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि गोवा विधानसभेचे माजी अध्यक्ष होते. ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.

श्री. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर

विद्यमान
पदग्रहण
१३ जुलै २०२१
मुख्यमंत्री जयराम ठाकुर
मागील बंडारू दत्तात्रेय

पंचायत, वन आणि पर्यावरण मंत्री, गोवा
कार्यकाळ
१ ऑक्टोबर २०१५ – २०१७

कार्यकाळ
२०१२ – २०१७
मागील दयानंद सोपटे
पुढील मनोहर आजगावकर
मतदारसंघ पेर्नेम

कार्यकाळ
२००२ – २००७
मागील जोस फिलिप डिसोझा
पुढील जोस फिलिप डिसोझा
मतदारसंघ वास्को

कार्यकाळ
२०१२ – २०१५
मागील प्रतापसिंह राणे
पुढील अनंत शेट

जन्म २३ एप्रिल, १९५४ (1954-04-23) (वय: ७०)
पणजी, गोवा
राष्ट्रीयत्व भारतीय भारत
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी श्रीमती. अनघा
अपत्ये सौ अदिती कुलकर्णी, श्री अमोघ
शिक्षण वाणिज्य शाखेत पदवी
धर्म हिंदू
संकेतस्थळ https://himachalrajbhavan.nic.in/governor.html

राजकीय पार्श्वभूमी संपादन

आर्लेकर हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले आहेत. ते १९८९ मध्ये भारतीय जनता पक्षात सामील झाले. १९८० पासून ते गोवा भाजपचे सक्रिय सदस्य आहेत.

  • वास्को आणि त्यानंतर पेरणेम मतदारसंघातून आमदार
  • गोवा विधानसभेचे अध्यक्ष
  • पंचायत, वन आणि पर्यावरण मंत्री म्हणून त्यांच्याकडे शेवटचे पद होते.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ "rajbhavan HP".