कलर्स मराठी लोकप्रिय जोडी पुरस्कार

कलर्स मराठी लोकप्रिय जोडी पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम ऑनस्क्रीन जोडीला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

कलर्स मराठी लोकप्रिय जोडी पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता कलर्स मराठी
प्रथम पुरस्कार २०१९
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
पहिली विजेती जोडी शशांक केतकर-मृणाल दुसानीससुखाच्या सरींनी हे मन बावरे — सिद्धार्थ-अनुश्री
शेवटची विजेती जोडी विवेक सांगळे-तन्वी मुंडलेभाग्य दिले तू मला — राजवर्धन-कावेरी
एकूण पुरस्कार

विजेते व नामांकने संपादन

वर्ष जोडी मालिका भूमिका
२०१९[१]
शशांक केतकर - मृणाल दुसानीस सुखाच्या सरींनी हे मन बावरे सिद्धार्थ - अनुश्री
रोशन विचारे - अनुष्का सरकटे श्रीलक्ष्मी नारायण नारायण - लक्ष्मी
चिन्मय उदगीरकर - भाग्यश्री लिमये घाडगे अँड सून अक्षय - अमृता
सुमीत पुसावळे - कोमल मोरे बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळूमामा - सत्यव्वा
अशोक फाळदेसाई - विदुला चौघुले जीव झाला येडापिसा शिवा - सिद्धी
चिन्मय पटवर्धन - सृष्टी पगारे स्वामिनी माधवराव पेशवे - रमाबाई पेशवे
२०२०[२]
मणिराज पवार - शिवानी सोनार राजा राणीची गं जोडी रणजित - संजीवनी
अशोक फाळदेसाई - विदुला चौघुले जीव झाला येडापिसा शिवा - सिद्धी
सुबोध भावे - ऋतुजा बागवे चंद्र आहे साक्षीला श्रीधर - स्वाती
समीर परांजपे - अक्षया नाईक सुंदरा मनामध्ये भरली अभिमन्यू - लतिका
सुयश टिळक - सायली संजीव शुभमंगल ऑनलाईन शंतनू - शर्वरी
भरत जाधव - श्रुुजा प्रभुुुदेसाई सुखी माणसाचा सदरा चिमण - कावेरी
२०२१-२२[३]
सौरभ चौघुले - योगिता चव्हाण जीव माझा गुंतला मल्हार - अंतरा
आदित्य दुर्वे - ज्योती निमसे सोन्याची पावलं दुष्यंत - भाग्यश्री
मणिराज पवार - शिवानी सोनार राजा राणीची गं जोडी रणजित - संजीवनी
समीर परांजपे - अक्षया नाईक सुंदरा मनामध्ये भरली अभिमन्यू - लतिका
रोहित निकम - तन्वी शेवाळे तुझ्या रूपाचं चांदणं दत्ता - नक्षत्रा
२०२३
विवेक सांगळे - तन्वी मुंडले भाग्य दिले तू मला राजवर्धन - कावेरी
प्रदीप घुले - ऋचा गायकवाड शेतकरीच नवरा हवा सयाजी - रेवा
सौरभ चौघुले - योगिता चव्हाण जीव माझा गुंतला मल्हार - अंतरा
निखिल दामले - ऐश्वर्या शेटे रमा राघव राघव - रमा
इंद्रनील कामत - रसिका वाखारकर पिरतीचा वणवा उरी पेटला अर्जुन - सावी
कुणाल धुमाळ - अक्षया नाईक सुंदरा मनामध्ये भरली देवव्रत - लतिका

संदर्भ संपादन

  1. ^ "'कलर्स मराठी अवॉर्ड'मध्ये 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेने मारली बाजी". लोकसत्ता. 2019-10-26. 2019-10-27 रोजी पाहिले.
  2. ^ "सुंदरा मनामध्ये भरलीने कलर्स मराठी अवॉर्डमध्ये मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकमत. 2021-03-22. 2021-03-21 रोजी पाहिले.
  3. ^ "कलर्स मराठी अवॉर्ड 2021–22! रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा आणि विजेते आहेत..." न्यूझ१८ लोकमत. 2022-03-27. 2022-03-27 रोजी पाहिले.