कलर्स मराठी पुरस्कार

कलर्स मराठी पुरस्कार हा महाराष्ट्राच्या कलर्स मराठी मालिका-जगतामधील एक वार्षिक पुरस्कार सोहळा आहे. कलर्स मराठीद्वारे आयोजित केले जात असलेले कलर्स पुरस्कार दरवर्षी मालिकांमधील कला गुणवत्तेसाठी बहाल केले जातात.

कलर्स मराठी पुरस्कार
प्रयोजन मालिका पुरस्कार
देश भारत
प्रथम पुरस्कार २०१९
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण वर्षे
Television/radio coverage
Network कलर्स मराठी

सूत्रसंचालक संपादन

वर्ष सोहळा सूत्रसंचालक
२०१९[१] कलर्स मराठी अवॉर्ड २०१९ सुमीत राघवन, चिन्मयी सुमित
२०२०[२] कलर्स मराठी अवॉर्ड २०२०
२०२१-२२[३] कलर्स मराठी अवॉर्ड २०२१-२२ सुमीत राघवन, स्पृहा जोशी
२०२३ कलर्स मराठी अवॉर्ड २०२३ सुमीत राघवन, शिवानी सोनार

लोकप्रिय पुरस्कार संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "'कलर्स मराठी अवॉर्ड'मध्ये 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेने मारली बाजी". लोकसत्ता. 2019-10-26. 2019-10-27 रोजी पाहिले.
  2. ^ "सुंदरा मनामध्ये भरलीने कलर्स मराठी अवॉर्डमध्ये मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकमत. 2021-03-22. 2021-03-21 रोजी पाहिले.
  3. ^ "कलर्स मराठी अवॉर्ड 2021–22! रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा आणि विजेते आहेत..." न्यूझ १८ लोकमत. 2022-03-27. 2022-03-27 रोजी पाहिले.