आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९८७-८८

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१८ नोव्हेंबर १९८७   पाकिस्तान   इंग्लंड १-० [३] ३-० [३]
२५ नोव्हेंबर १९८७   भारत   वेस्ट इंडीज १-१ [४] १-७ [८]
४ डिसेंबर १९८७   ऑस्ट्रेलिया   न्यूझीलंड १-० [३]
२९ जानेवारी १९८८   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड ०-० [१] १-० [१]
१२ फेब्रुवारी १९८८   न्यूझीलंड   इंग्लंड ०-० [३] २-२ [४]
१२ फेब्रुवारी १९८८   ऑस्ट्रेलिया   श्रीलंका १-० [१]
१२ मार्च १९८८   वेस्ट इंडीज   पाकिस्तान १-१ [३] ५-० [५]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
८ ऑक्टोबर १९८७    १९८७ क्रिकेट विश्वचषक   ऑस्ट्रेलिया
डिसेंबर १९८७   १९८७ दक्षिण-पॅसिफिक खेळांमधील क्रिकेट - पुरूष     पापुआ न्यू गिनी
    फिजी
    व्हानुआतू
२ जानेवारी १९८८   १९८७-८८ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   ऑस्ट्रेलिया
२८ फेब्रुवारी १९८८   १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक   ऑस्ट्रेलिया
२५ मार्च १९८८   १९८७-८८ शारजाह चषक   भारत
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२० जानेवारी १९८८   न्यूझीलंड   ऑस्ट्रेलिया ०-३ [३]

ऑक्टोबर संपादन

क्रिकेट विश्वचषक संपादन

१९८७ क्रिकेट विश्वचषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ८ ऑक्टोबर   पाकिस्तान इम्रान खान   श्रीलंका दुलिप मेंडीस नियाझ स्टेडियम, हैदराबाद, पाकिस्तान   पाकिस्तान १५ धावांनी विजयी
२रा ए.दि. ९ ऑक्टोबर   इंग्लंड माईक गॅटिंग   वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स जिन्ना स्टेडियम, गुजराणवाला   इंग्लंड २ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ९ ऑक्टोबर   भारत कपिल देव   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास   ऑस्ट्रेलिया १ धावेने विजयी
४था ए.दि. १० ऑक्टोबर   न्यूझीलंड जेफ क्रोव   झिम्बाब्वे जॉन ट्रायकोस लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद, भारत   न्यूझीलंड ३ धावांनी विजयी
५वा ए.दि. १२ ऑक्टोबर   पाकिस्तान इम्रान खान   इंग्लंड माईक गॅटिंग पिंडी क्लब मैदान, रावळपिंडी   पाकिस्तान १८ धावांनी विजयी
६वा ए.दि. १३ ऑक्टोबर   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   झिम्बाब्वे जॉन ट्रायकोस एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास   ऑस्ट्रेलिया ९६ धावांनी विजयी
७वा ए.दि. १३ ऑक्टोबर   श्रीलंका दुलिप मेंडीस   वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स नॅशनल स्टेडियम, कराची   वेस्ट इंडीज १९१ धावांनी विजयी
८वा ए.दि. १४ ऑक्टोबर   भारत कपिल देव   न्यूझीलंड जेफ क्रोव एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   भारत १६ धावांनी विजयी
९वा ए.दि. १६ ऑक्टोबर   पाकिस्तान इम्रान खान   वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स गद्दाफी स्टेडियम, लाहोर   पाकिस्तान १ गडी राखून विजयी
१०वा ए.दि. १७ ऑक्टोबर   इंग्लंड माईक गॅटिंग   श्रीलंका दुलिप मेंडीस अरबाब नियाझ स्टेडियम, पेशावर   इंग्लंड १०८ धावांनी विजयी (ड/लु)
११वा ए.दि. १७ ऑक्टोबर   भारत कपिल देव   झिम्बाब्वे जॉन ट्रायकोस वानखेडे स्टेडियम, बॉम्बे   भारत ८ गडी राखून विजयी
१२वा ए.दि. १८ ऑक्टोबर   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   न्यूझीलंड जेफ क्रोव नेहरू स्टेडियम, इंदूर   ऑस्ट्रेलिया ३ धावांनी विजयी
१३वा ए.दि. २० ऑक्टोबर   पाकिस्तान इम्रान खान   इंग्लंड माईक गॅटिंग नॅशनल स्टेडियम, कराची   पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
१४वा ए.दि. २१ ऑक्टोबर   श्रीलंका दुलिप मेंडीस   वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स ग्रीन पार्क, कानपूर   वेस्ट इंडीज २५ धावांनी विजयी
१५वा ए.दि. २२ ऑक्टोबर   भारत कपिल देव   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   भारत ५६ धावांनी विजयी
१६वा ए.दि. २३ ऑक्टोबर   न्यूझीलंड जेफ क्रोव   झिम्बाब्वे जॉन ट्रायकोस ईडन गार्डन्स, कोलकाता   न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी
१७वा ए.दि. २५ ऑक्टोबर   पाकिस्तान इम्रान खान   श्रीलंका दुलिप मेंडीस इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद   पाकिस्तान ११३ धावांनी विजयी
१८वा ए.दि. २६ ऑक्टोबर   इंग्लंड माईक गॅटिंग   वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स सवाई मानसिंग मैदान, जयपूर   इंग्लंड ३४ धावांनी विजयी
१९वा ए.दि. २६ ऑक्टोबर   भारत कपिल देव   झिम्बाब्वे जॉन ट्रायकोस सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद   भारत ७ गडी राखून विजयी
२०वा ए.दि. २७ ऑक्टोबर   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   न्यूझीलंड जेफ क्रोव सेक्टर १६ स्टेडियम, चंदिगढ   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
२१वा ए.दि. ३० ऑक्टोबर   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   झिम्बाब्वे जॉन ट्रायकोस बाराबती स्टेडियम, कटक   ऑस्ट्रेलिया ७० धावांनी विजयी
२२वा ए.दि. ३० ऑक्टोबर   इंग्लंड माईक गॅटिंग   श्रीलंका दुलिप मेंडीस नेहरू स्टेडियम, पुणे   इंग्लंड ८ गडी राखून विजयी
२३वा ए.दि. ३० ऑक्टोबर   पाकिस्तान इम्रान खान   वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स नॅशनल स्टेडियम, कराची   वेस्ट इंडीज २८ धावांनी विजयी
२४वा ए.दि. ३१ ऑक्टोबर   भारत कपिल देव   न्यूझीलंड जेफ क्रोव विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर   भारत ९ गडी राखून विजयी
१९८७ क्रिकेट विश्वचषक - उपांत्य फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
२५वा ए.दि. ४ नोव्हेंबर   पाकिस्तान इम्रान खान   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर गद्दाफी स्टेडियम, लाहोर   ऑस्ट्रेलिया १८ धावांनी विजयी
२६वा ए.दि. ५ नोव्हेंबर   भारत कपिल देव   इंग्लंड माईक गॅटिंग वानखेडे स्टेडियम, बॉम्बे   इंग्लंड ३५ धावांनी विजयी
१९८७ क्रिकेट विश्वचषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
२७वा ए.दि. ४ नोव्हेंबर   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   इंग्लंड माईक गॅटिंग ईडन गार्डन्स, कोलकाता   ऑस्ट्रेलिया ७ धावांनी विजयी

नोव्हेंबर संपादन

इंग्लंडचा पाकिस्तान दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १८ नोव्हेंबर अब्दुल कादिर माईक गॅटिंग गद्दाफी स्टेडियम, लाहोर   इंग्लंड २ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २० नोव्हेंबर अब्दुल कादिर माईक गॅटिंग नॅशनल स्टेडियम, कराची   इंग्लंड २३ धावांनी विजयी
३रा ए.दि. २२ नोव्हेंबर अब्दुल कादिर माईक गॅटिंग अरबाब नियाझ स्टेडियम, पेशावर   इंग्लंड ९८ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २५-२८ नोव्हेंबर जावेद मियांदाद माईक गॅटिंग गद्दाफी स्टेडियम, लाहोर   पाकिस्तान १ डाव आणि ८७ धावांनी विजयी
२री कसोटी ७-१२ डिसेंबर जावेद मियांदाद माईक गॅटिंग इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद सामना अनिर्णित
३री कसोटी १६-२१ डिसेंबर जावेद मियांदाद माईक गॅटिंग नॅशनल स्टेडियम, कराची सामना अनिर्णित

वेस्ट इंडीजचा भारत दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २५-२९ नोव्हेंबर दिलीप वेंगसरकर व्हिव्ह रिचर्ड्स फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
२री कसोटी ११-१६ डिसेंबर दिलीप वेंगसरकर व्हिव्ह रिचर्ड्स वानखेडे स्टेडियम, बॉम्बे सामना अनिर्णित
३री कसोटी २६-३१ डिसेंबर दिलीप वेंगसरकर व्हिव्ह रिचर्ड्स ईडन गार्डन्स, कोलकाता सामना अनिर्णित
४थी कसोटी ११-१५ जानेवारी रवि शास्त्री व्हिव्ह रिचर्ड्स एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास   भारत २५५ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ८ डिसेंबर दिलीप वेंगसरकर व्हिव्ह रिचर्ड्स विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर   वेस्ट इंडीज १० धावांनी विजयी
२रा ए.दि. २३ डिसेंबर दिलीप वेंगसरकर व्हिव्ह रिचर्ड्स नेहरू स्टेडियम, गुवाहाटी   वेस्ट इंडीज ५२ धावांनी विजयी
३रा ए.दि. २ जानेवारी दिलीप वेंगसरकर व्हिव्ह रिचर्ड्स ईडन गार्डन्स, कोलकाता   भारत ५६ धावांनी विजयी
४था ए.दि. ५ जानेवारी रवि शास्त्री व्हिव्ह रिचर्ड्स माधवराव सिंधिया क्रिकेट मैदान, राजकोट   वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
५वा ए.दि. ७ जानेवारी रवि शास्त्री व्हिव्ह रिचर्ड्स सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद   वेस्ट इंडीज २ धावांनी विजयी
६वा ए.दि. १९ जानेवारी रवि शास्त्री व्हिव्ह रिचर्ड्स नाहर सिंग स्टेडियम, फरिदाबाद   वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
७वा ए.दि. २२ जानेवारी रवि शास्त्री व्हिव्ह रिचर्ड्स कॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेर   वेस्ट इंडीज ७३ धावांनी विजयी
८वा ए.दि. २५ जानेवारी रवि शास्त्री व्हिव्ह रिचर्ड्स विद्यापीठ मैदान, तिरुवनंतपुरम   वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी

डिसेंबर संपादन

न्यू झीलंडचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

ट्रान्स-टास्मन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ४-७ डिसेंबर ॲलन बॉर्डर जेफ क्रोव द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
२री कसोटी ११-१५ डिसेंबर ॲलन बॉर्डर जेफ क्रोव ॲडलेड ओव्हल, ॲडलेड सामना अनिर्णित
३री कसोटी २६-३० डिसेंबर ॲलन बॉर्डर जेफ क्रोव मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित

जानेवारी संपादन

ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका संपादन

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  ऑस्ट्रेलिया १४ ०.००० अंतिम फेरीत बढती
  न्यूझीलंड ०.०००
  श्रीलंका ०.०००
१९८७-८८ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. २ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   श्रीलंका रंजन मदुगले वाका मैदान, पर्थ   ऑस्ट्रेलिया ८१ धावांनी विजयी
२रा ए.दि. ३ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   न्यूझीलंड जेफ क्रोव वाका मैदान, पर्थ   न्यूझीलंड १ धावेने विजयी
३रा ए.दि. ५ जानेवारी   न्यूझीलंड जेफ क्रोव   श्रीलंका रंजन मदुगले सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी
४था ए.दि. ७ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   न्यूझीलंड जेफ क्रोव मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ६ धावांनी विजयी
५वा ए.दि. ९ जानेवारी   न्यूझीलंड जॉन राइट   श्रीलंका रंजन मदुगले ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी
६वा ए.दि. १० जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   श्रीलंका रंजन मदुगले ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया ८१ धावांनी विजयी
७वा ए.दि. १२ जानेवारी   न्यूझीलंड जेफ क्रोव   श्रीलंका रंजन मदुगले बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट   श्रीलंका ४ गडी राखून विजयी
८वा ए.दि. १४ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   श्रीलंका रंजन मदुगले मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ३८ धावांनी विजयी
९वा ए.दि. १६ जानेवारी   न्यूझीलंड जॉन राइट   श्रीलंका रंजन मदुगले द गॅब्बा, ब्रिस्बेन   न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी
१०वा ए.दि. १७ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   न्यूझीलंड जेफ क्रोव द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
११वा ए.दि. १९ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   श्रीलंका रंजन मदुगले सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
१२वा ए.दि. २० जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   न्यूझीलंड जेफ क्रोव सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ७८ धावांनी विजयी
१९८७-८८ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - अंतिम फेरी (सर्वोत्तम तीन अंतिम सामने)
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१३वा ए.दि. २२ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   न्यूझीलंड जेफ क्रोव मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
१४वा ए.दि. २४ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   न्यूझीलंड जेफ क्रोव सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलिया महिलांचा न्यू झीलंड दौरा संपादन

रोझ बाऊल चषक - महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. २० जानेवारी डेबी हॉक्ली लीन लार्सेन इडन पार्क, ऑकलंड   ऑस्ट्रेलिया ८ धावांनी विजयी
२रा म.ए.दि. २३ जानेवारी डेबी हॉक्ली लीन लार्सेन लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   ऑस्ट्रेलिया २८ धावांनी विजयी
३रा म.ए.दि. २५ जानेवारी डेबी हॉक्ली लीन लार्सेन बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी २९ जानेवारी - २ फेब्रुवारी ॲलन बॉर्डर माईक गॅटिंग सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि. ४ फेब्रुवारी ॲलन बॉर्डर माईक गॅटिंग मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया २२ धावांनी विजयी

फेब्रुवारी संपादन

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १२-१७ फेब्रुवारी जेफ क्रोव माईक गॅटिंग लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च सामना अनिर्णित
२री कसोटी २५-२९ फेब्रुवारी जेफ क्रोव माईक गॅटिंग इडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित
३री कसोटी ३-७ मार्च जॉन राइट माईक गॅटिंग बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ९ मार्च जॉन राइट माईक गॅटिंग कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन   इंग्लंड ५ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १२ मार्च जॉन राइट माईक गॅटिंग लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   इंग्लंड ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १६ मार्च जॉन राइट माईक गॅटिंग मॅकलीन पार्क, नेपियर   न्यूझीलंड ७ गडी राखून विजयी
४था ए.दि. १९ मार्च जॉन राइट माईक गॅटिंग इडन पार्क, ऑकलंड   न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी

श्रीलंकेचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी १२-१५ फेब्रुवारी ॲलन बॉर्डर रंजन मदुगले वाका मैदान, पर्थ   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १०८ धावांनी विजयी

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक संपादन

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  ऑस्ट्रेलिया १२ ४.५७७ बाद फेरीसाठी पात्र
  वेस्ट इंडीज १० ३.७११
  पाकिस्तान १० ३.३७१
  इंग्लंड ३.१९४
  श्रीलंका ३.४७५ स्पर्धेतून बाद
  भारत २.९५१
  न्यूझीलंड ३.५२६
  आयसीसी असोसिएट २.९६९
१९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला सामना २८ फेब्रुवारी   ऑस्ट्रेलिया जॉफ पार्कर   वेस्ट इंडीज ब्रायन लारा मिल्डुरा ओव्हल, मिल्डुरा   ऑस्ट्रेलिया ७३ धावांनी विजयी
२रा सामना २८ फेब्रुवारी   इंग्लंड मायकेल आथरटन   भारत मायलुआहानन सेन्थिलनाथन रेनमार्क ओव्हल, रेनमार्क   भारत २ गडी राखून विजयी
३रा सामना २८ फेब्रुवारी   आयसीसी असोसिएट ट्रेव्हर पेनी   पाकिस्तान झहूर इलाही चॅफे पार्क, मरबीन   पाकिस्तान ५ गडी राखून विजयी
४था सामना २८ फेब्रुवारी   न्यूझीलंड ली जर्मोन   श्रीलंका रोहन वीराक्कोडी बेर्री ओव्हल, बेर्री   न्यूझीलंड १२ धावांनी विजयी
५वा सामना २९ फेब्रुवारी   ऑस्ट्रेलिया जॉफ पार्कर   भारत मायलुआहानन सेन्थिलनाथन बेर्री ओव्हल, बेर्री   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
६वा सामना २९ फेब्रुवारी   इंग्लंड मायकेल आथरटन   आयसीसी असोसिएट ट्रेव्हर पेनी मिल्डुरा ओव्हल, मिल्डुरा   इंग्लंड ३० धावांनी विजयी
७वा सामना २९ फेब्रुवारी   न्यूझीलंड ली जर्मोन   वेस्ट इंडीज ब्रायन लारा वेंटवर्थ ओव्हल, वेंटवर्थ   वेस्ट इंडीज ३४ धावांनी विजयी
८वा सामना २९ फेब्रुवारी   पाकिस्तान झहूर इलाही   श्रीलंका रोहन वीराक्कोडी बारमेरा ओव्हल, बारमेरा   पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
९वा सामना २ मार्च   ऑस्ट्रेलिया जॉफ पार्कर   श्रीलंका रोहन वीराक्कोडी चॅफे पार्क, मरबीन   ऑस्ट्रेलिया २४ धावांनी विजयी
१०वा सामना २ मार्च   इंग्लंड मायकेल आथरटन   वेस्ट इंडीज ब्रायन लारा रेनमार्क ओव्हल, रेनमार्क   इंग्लंड ६३ धावांनी विजयी
११वा सामना २ मार्च   आयसीसी असोसिएट ट्रेव्हर पेनी   न्यूझीलंड ली जर्मोन लॉक्स्टन उत्तर मैदान, लॉक्स्टन   न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी
१२वा सामना २ मार्च   भारत अर्जन क्रिपालसिंघ   पाकिस्तान झहूर इलाही वेंटवर्थ ओव्हल, वेंटवर्थ   पाकिस्तान ६८ धावांनी विजयी
१३वा सामना ३ मार्च   ऑस्ट्रेलिया जॉफ पार्कर   आयसीसी असोसिएट ट्रेव्हर पेनी वेंटवर्थ ओव्हल, वेंटवर्थ   ऑस्ट्रेलिया १७७ धावांनी विजयी
१४वा सामना ३ मार्च   इंग्लंड मायकेल आथरटन   श्रीलंका रोहन वीराक्कोडी बारमेरा ओव्हल, बारमेरा   श्रीलंका ४ गडी राखून विजयी
१५वा सामना ३ मार्च   भारत मायलुआहानन   न्यूझीलंड ली जर्मोन लॉक्स्टन ओव्हल, लॉक्स्टन   भारत ४४ धावांनी विजयी
१६वा सामना ३ मार्च   पाकिस्तान झहूर इलाही   वेस्ट इंडीज ब्रायन लारा मिल्डुरा ओव्हल, मिल्डुरा   वेस्ट इंडीज २० धावांनी विजयी
१७वा सामना ६ मार्च   ऑस्ट्रेलिया जॉफ पार्कर   इंग्लंड मायकेल आथरटन रेनमार्क ओव्हल, रेनमार्क   ऑस्ट्रेलिया ६० धावांनी विजयी
१८वा सामना ६ मार्च   आयसीसी असोसिएट ट्रेव्हर पेनी   श्रीलंका रोहन वीराक्कोडी मिल्डुरा ओव्हल, मिल्डुरा   श्रीलंका ४७ धावांनी विजयी
१९वा सामना ६ मार्च   भारत मायलुआहानन   वेस्ट इंडीज ब्रायन लारा चॅफे पार्क, मरबीन   वेस्ट इंडीज ७० धावांनी विजयी
२०वा सामना ६ मार्च   न्यूझीलंड ली जर्मोन   पाकिस्तान झहूर इलाही लॉक्स्टन ओव्हल, लॉक्स्टन   पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
२१वा सामना ७ मार्च   ऑस्ट्रेलिया जॉफ पार्कर   न्यूझीलंड ली जर्मोन वेंटवर्थ ओव्हल, वेंटवर्थ   ऑस्ट्रेलिया ४८ धावांनी विजयी
२२वा सामना ७ मार्च   इंग्लंड मायकेल आथरटन   पाकिस्तान झहूर इलाही चॅफे पार्क, मरबीन   इंग्लंड ५६ धावांनी विजयी
२३वा सामना ७ मार्च   आयसीसी असोसिएट ट्रेव्हर पेनी   भारत मायलुआहानन बेर्री ओव्हल, बेर्री   भारत ७ गडी राखून विजयी
२४वा सामना ७ मार्च   श्रीलंका रोहन वीराक्कोडी   वेस्ट इंडीज ब्रायन लारा बारमेरा ओव्हल, बारमेरा   वेस्ट इंडीज १०० धावांनी विजयी
२५वा सामना ८ मार्च   ऑस्ट्रेलिया जॉफ पार्कर   पाकिस्तान झहूर इलाही मिल्डुरा ओव्हल, मिल्डुरा   पाकिस्तान ३२ धावांनी विजयी
२६वा सामना ८ मार्च   इंग्लंड मायकेल आथरटन   न्यूझीलंड ली जर्मोन रेनमार्क ओव्हल, रेनमार्क   न्यूझीलंड ३९ धावांनी विजयी
२७वा सामना ८ मार्च   आयसीसी असोसिएट ट्रेव्हर पेनी   वेस्ट इंडीज ब्रायन लारा वेंटवर्थ ओव्हल, वेंटवर्थ   वेस्ट इंडीज १२३ धावांनी विजयी
२८वा सामना ८ मार्च   भारत मायलुआहानन   श्रीलंका रोहन वीराक्कोडी बेर्री ओव्हल, बेर्री   श्रीलंका ५० धावांनी विजयी
१९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक - उपांत्य फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
२९वा सामना १० मार्च   पाकिस्तान झहूर इलाही   वेस्ट इंडीज ब्रायन लारा ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   पाकिस्तान २ गडी राखून विजयी
३०वा सामना ११ मार्च   ऑस्ट्रेलिया जॉफ पार्कर   इंग्लंड मायकेल आथरटन ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
१९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
३१वा सामना ११ मार्च   ऑस्ट्रेलिया जॉफ पार्कर   पाकिस्तान झहूर इलाही ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी

मार्च संपादन

पाकिस्तानचा वेस्ट इंडीज दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १२ मार्च व्हिव्ह रिचर्ड्स इम्रान खान सबिना पार्क, जमैका   वेस्ट इंडीज ४७ धावांनी विजयी
२रा ए.दि. १५ मार्च गॉर्डन ग्रीनिज इम्रान खान अँटिगा रिक्रिएशन मैदान, अँटिगा   वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १८ मार्च गॉर्डन ग्रीनिज इम्रान खान क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   वेस्ट इंडीज ५० धावांनी विजयी
४था ए.दि. २० मार्च गॉर्डन ग्रीनिज इम्रान खान क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
५वा ए.दि. ३० मार्च गॉर्डन ग्रीनिज इम्रान खान बाउर्डा, गयाना   वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-६ एप्रिल गॉर्डन ग्रीनिज इम्रान खान बाउर्डा, गयाना   पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
२री कसोटी १४-१९ एप्रिल व्हिव्ह रिचर्ड्स इम्रान खान क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन सामना अनिर्णित
३री कसोटी २२-२७ एप्रिल व्हिव्ह रिचर्ड्स इम्रान खान केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   वेस्ट इंडीज २ गडी राखून विजयी

शारजाह चषक संपादन

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  भारत ४.८६० अंतिम सामन्यासाठी पात्र
  न्यूझीलंड ४.५२० उपांत्य सामन्यासाठी पात्र
  श्रीलंका ३.६००
१९८७-८८ शारजाह चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. २५ मार्च   भारत रवि शास्त्री   श्रीलंका रंजन मदुगले शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   भारत १८ धावांनी विजयी
२रा ए.दि. २७ मार्च   भारत रवि शास्त्री   न्यूझीलंड जॉन राइट शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   भारत ७३ धावांनी विजयी
३रा ए.दि. २९ मार्च   न्यूझीलंड जॉन राइट   श्रीलंका रंजन मदुगले शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   न्यूझीलंड ९९ धावांनी विजयी
१९८७-८८ शारजाह चषक - उपांत्य सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
४था ए.दि. ३१ मार्च   न्यूझीलंड जॉन राइट   श्रीलंका रंजन मदुगले शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   न्यूझीलंड ४३ धावांनी विजयी
१९८७-८८ शारजाह चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
५वा ए.दि. १ एप्रिल   भारत रवि शास्त्री   न्यूझीलंड जॉन राइट शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   भारत ५२ धावांनी विजयी