झहूर इलाही (मार्च १, १९७१ - हयात) हा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे. १९९६ ते इ.स. १९९७ या काळात तो २ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने व १४ एकदिवसीय सामने खेळला. तो उजव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करत असे.

बाह्य दुवे संपादन

  पाकिस्तान क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
  पाकिस्तानच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.