आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७२-७३

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२० डिसेंबर १९७२   भारत   इंग्लंड २-१ [५]
२२ डिसेंबर १९७२   ऑस्ट्रेलिया   पाकिस्तान ३-० [३]
२ फेब्रुवारी १९७३   न्यूझीलंड   पाकिस्तान ०-१ [३] १-० [१]
१६ फेब्रुवारी १९७३   वेस्ट इंडीज   ऑस्ट्रेलिया ०-२ [५]
२ मार्च १९७३   पाकिस्तान   इंग्लंड ०-० [३]

डिसेंबर संपादन

इंग्लंडचा भारत दौरा संपादन

अँथनी डि मेल्लो चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २०-२५ डिसेंबर अजित वाडेकर टोनी लुईस फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   इंग्लंड ६ गडी राखून विजयी
२री कसोटी ३० डिसेंबर - ४ जानेवारी अजित वाडेकर टोनी लुईस ईडन गार्डन्स, कोलकाता   भारत २८ धावांनी विजयी
३री कसोटी १२-१७ जानेवारी अजित वाडेकर टोनी लुईस मद्रास क्रिकेट क्लब मैदान, मद्रास   भारत ४ गडी राखून विजयी
४थी कसोटी २५-३० जानेवारी अजित वाडेकर टोनी लुईस ग्रीन पार्क, कानपूर सामना अनिर्णित
५वी कसोटी ६-११ फेब्रुवारी अजित वाडेकर टोनी लुईस ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे सामना अनिर्णित

पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २२-२७ डिसेंबर इयान चॅपल इन्तिखाब आलम ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ११४ धावांनी विजयी
२री कसोटी २९ डिसेंबर - ३ जानेवारी इयान चॅपल इन्तिखाब आलम मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ९२ धावांनी विजयी
३री कसोटी ६-११ जानेवारी इयान चॅपल इन्तिखाब आलम सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ५२ धावांनी विजयी

फेब्रुवारी संपादन

पाकिस्तानचा न्यू झीलंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-५ फेब्रुवारी बेव्हन काँग्डन इन्तिखाब आलम बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना अनिर्णित
२री कसोटी ७-१० फेब्रुवारी बेव्हन काँग्डन इन्तिखाब आलम कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन   पाकिस्तान १ डाव आणि १६६ धावांनी विजयी
३री कसोटी १६-१९ फेब्रुवारी बेव्हन काँग्डन इन्तिखाब आलम इडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि. ११ फेब्रुवारी बेव्हन काँग्डन इन्तिखाब आलम लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   न्यूझीलंड २२ धावांनी विजयी

ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडीज दौरा संपादन

फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १६-२१ फेब्रुवारी रोहन कन्हाई इयान चॅपल सबिना पार्क, जमैका सामना अनिर्णित
२री कसोटी ९-१४ मार्च रोहन कन्हाई इयान चॅपल केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन सामना अनिर्णित
३री कसोटी २३-२८ मार्च रोहन कन्हाई इयान चॅपल क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   ऑस्ट्रेलिया ४४ धावांनी विजयी
४थी कसोटी ६-११ एप्रिल रोहन कन्हाई इयान चॅपल बाउर्डा, गयाना   ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
५वी कसोटी २१-२६ एप्रिल रोहन कन्हाई इयान चॅपल क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन सामना अनिर्णित

इंग्लंडचा पाकिस्तान दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-७ मार्च मजिद खान टोनी लुईस गद्दाफी मैदान, लाहोर सामना अनिर्णित
२री कसोटी १६-२१ मार्च मजिद खान टोनी लुईस नियाझ स्टेडियम, हैदराबाद सामना अनिर्णित
३री कसोटी २४-२९ मार्च मजिद खान टोनी लुईस नॅशनल स्टेडियम, कराची सामना अनिर्णित