इन्तिखाब आलम (२८ डिसेंबर, १९४१:होशियारपूर, ब्रिटिश भारत - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९५९ ते १९७७ दरम्यान ४७ कसोटी सामने आणि ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.