आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५१-५२

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२ नोव्हेंबर १९५१   भारत   इंग्लंड १-१ [५]
९ नोव्हेंबर १९५१   ऑस्ट्रेलिया   वेस्ट इंडीज ४-१ [५]
८ फेब्रुवारी १९५२   न्यूझीलंड   वेस्ट इंडीज ०-१ [२]

नोव्हेंबर संपादन

इंग्लंडचा भारत दौरा संपादन

अँथनी डि मेल्लो चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-७ नोव्हेंबर विजय हजारे नायजेल हॉवार्ड फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना अनिर्णित
२री कसोटी १४-१९ डिसेंबर विजय हजारे नायजेल हॉवार्ड ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे सामना अनिर्णित
३री कसोटी ३० डिसेंबर - ४ जानेवारी विजय हजारे नायजेल हॉवार्ड इडन गार्डन्स, कोलकाता सामना अनिर्णित
४थी कसोटी १२-१४ जानेवारी विजय हजारे नायजेल हॉवार्ड ग्रीन पार्क, कानपूर   इंग्लंड ८ गडी राखून विजयी
५वी कसोटी ६-१० फेब्रुवारी विजय हजारे डोनाल्ड कार मद्रास क्रिकेट क्लब मैदान, मद्रास   भारत १ डाव आणि ८ धावांनी विजयी

वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ९-१३ नोव्हेंबर लिंडसे हॅसेट जॉन गोडार्ड द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
२री कसोटी ३० नोव्हेंबर - ५ डिसेंबर लिंडसे हॅसेट जॉन गोडार्ड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
३री कसोटी २२-२५ डिसेंबर आर्थर मॉरिस जॉन गोडार्ड ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
४थी कसोटी ३१ डिसेंबर - ३ जानेवारी लिंडसे हॅसेट जॉन गोडार्ड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया १ गडी राखून विजयी
५वी कसोटी २५-२९ जानेवारी लिंडसे हॅसेट जेफ स्टोलमेयर सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया २०२ धावांनी विजयी

फेब्रुवारी संपादन

वेस्ट इंडीजचा न्यू झीलंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ८-१२ फेब्रुवारी बर्ट सटक्लिफ जॉन गोडार्ड लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
२री कसोटी १५-१९ फेब्रुवारी बर्ट सटक्लिफ जॉन गोडार्ड ईडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित