नायजेल हॉवार्ड

इंग्रजी क्रिकेटपटू

नायजेल डेव्हिड हॉवार्ड (१८ मे, १९२५:इंग्लंड - ३१ मे, १९७९:आईल ऑफ मान) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९५१ ते १९५२ दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.