अफगाणिस्तान क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी अफगाण क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. अफगाणिस्तानने १ फेब्रुवारी २०१० रोजी आयर्लंड विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

अफगाणिस्तानने देशानुसार खेळलेल्या प्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याची तारीख संपादन

संघ प्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
  आयर्लंड १ फेब्रुवारी २०१०
  कॅनडा ४ फेब्रुवारी २०१०
  स्कॉटलंड १० फेब्रुवारी २०१०
  नेदरलँड्स १२ फेब्रुवारी २०१०
  भारत १ मे २०१०
  दक्षिण आफ्रिका ५ मे २०१०
  इंग्लंड २१ सप्टेंबर २०१२
  केन्या ३० सप्टेंबर २०१३
  पाकिस्तान ८ डिसेंबर २०१३
  बांगलादेश १६ मार्च २०१४
  हाँग काँग १८ मार्च २०१४
  नेपाळ २० मार्च २०१४
  संयुक्त अरब अमिराती १० जुलै २०१५
  पापुआ न्यू गिनी २३ जुलै २०१५
  ओमान २५ जुलै २०१५
  झिम्बाब्वे २६ ऑक्टोबर २०१५
  श्रीलंका १७ मार्च २०१६
  वेस्ट इंडीज २७ मार्च २०१६
  नामिबिया ३१ ऑक्टोबर २०२१
  न्यूझीलंड ७ नोव्हेंबर २०२१
  ऑस्ट्रेलिया ४ नोव्हेंबर २०२२

ट्वेंटी२० स्पर्धा कामगिरी संपादन

  अफगाणिस्तानची आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० विश्वचषकमधील कामगिरी संपादन

आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० विश्वचषक कामगिरी पात्रता कामगिरी
वर्ष फेरी स्थान खे वि अनि खे वि अनि
  २००७ पात्र ठरले नाही सहभाग घेतला नाही
  २००९
  २०१० प्रथम फेरी १२/१२ - -
  २०१२ ११/१२ १५ १४ - -
  २०१४ १४/१६ - -
  २०१६ सुपर १० ९/१६ -
   २०२१ सुपर १२ ७/१६ विश्वचषकास आपोआप पात्र
  २०२२ सुपर १२ १२/१६
   २०२४ पात्र
   २०२६ TBD TBD
   २०२८
    २०३०

  अफगाणिस्तानची आशिया चषकमधील कामगिरी संपादन

ट्वेंटी२० आशिया चषक कामगिरी पात्रता कामगिरी
वर्ष फेरी स्थान खे वि अनि खे वि अनि
  २०१६ पात्र ठरले नाही - -
  २०२२ सुपर ४ ४/६ - - आपोआप पात्र

  अफगाणिस्तानची आशियाई खेळमधील कामगिरी संपादन

आशियाई खेळ
वर्ष फेरी स्थान खे वि अनि
  २०१०[n १] रजतपदक २/९ - -
  २०१४[n १] रजतपदक ३/१० - -
  २०२२ रजतपदक २/९ - -

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१२८ १ फेब्रुवारी २०१०   आयर्लंड   पी. सारा ओव्हल, कोलंबो   आयर्लंड २०१० श्रीलंका असोसिएट चौरंगी मालिका
१३२ ४ फेब्रुवारी २०१०   कॅनडा   सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   अफगाणिस्तान
१३५ ९ फेब्रुवारी २०१०   आयर्लंड   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   अफगाणिस्तान २०१० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
१३७ १० फेब्रुवारी २०१०   स्कॉटलंड   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   अफगाणिस्तान
१४१ १२ फेब्रुवारी २०१०   नेदरलँड्स   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   नेदरलँड्स
१४३ १३ फेब्रुवारी २०१०   आयर्लंड   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   अफगाणिस्तान
१५३ १ मे २०१०   भारत   डॅरेन सॅमी स्टेडियम, सेंट लुसिया   भारत २०१० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१६२ ५ मे २०१०   दक्षिण आफ्रिका   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   दक्षिण आफ्रिका
२३३ १४ मार्च २०१२   नेदरलँड्स   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   अफगाणिस्तान २०१२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
१० २३४ १८ मार्च २०१२   कॅनडा   आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई   अफगाणिस्तान
११ २४० २४ मार्च २०१२   आयर्लंड   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   आयर्लंड
१२ २६५ १९ सप्टेंबर २०१२   भारत   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत २०१२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१३ २६८ २१ सप्टेंबर २०१२   इंग्लंड   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   इंग्लंड
१४ ३०७ ३ मार्च २०१३   स्कॉटलंड   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   अफगाणिस्तान
१५ ३०९ ४ मार्च २०१३   स्कॉटलंड   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   अफगाणिस्तान
१६ ३३० ३० सप्टेंबर २०१३   केन्या   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   अफगाणिस्तान
१७ ३३२ ११ ऑक्टोबर २०१३   केन्या   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   केन्या
१८ ३३५ १५ नोव्हेंबर २०१३   नेदरलँड्स   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   नेदरलँड्स २०१३ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
१९ ३३७ १६ नोव्हेंबर २०१३   स्कॉटलंड   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   अफगाणिस्तान
२० ३४५ २४ नोव्हेंबर २०१३   केन्या   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   अफगाणिस्तान
२१ ३४८ ३० नोव्हेंबर २०१३   आयर्लंड   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   आयर्लंड
२२ ३४९ ८ डिसेंबर २०१३   पाकिस्तान   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   पाकिस्तान
२३ ३६६ १६ मार्च २०१४   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश २०१४ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
२४ ३७० १८ मार्च २०१४   हाँग काँग   झहूर अहमद चौधरी मैदान, चितगांव   अफगाणिस्तान
२५ ३७४ २० मार्च २०१४   नेपाळ   झहूर अहमद चौधरी मैदान, चितगांव   नेपाळ
२६ ४३१ ९ जुलै २०१५   नेदरलँड्स   द ग्रॅंज क्लब स्टेडियम, एडिनबरा   अफगाणिस्तान २०१५ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
२७ ४३२ १० जुलै २०१५   संयुक्त अरब अमिराती   द ग्रॅंज क्लब स्टेडियम, एडिनबरा   अफगाणिस्तान
२८ ४३५ १२ जुलै २०१५   स्कॉटलंड   द ग्रॅंज क्लब स्टेडियम, एडिनबरा   अफगाणिस्तान
२९ ४४३ २१ जुलै २०१५   हाँग काँग   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   हाँग काँग
३० ४४४ २३ जुलै २०१५   पापुआ न्यू गिनी   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   अफगाणिस्तान
३१ ४४६ २५ जुलै २०१५   ओमान   क्लॉनटार्फ क्रिकेट क्लब स्टेडियम, डब्लिन   अफगाणिस्तान
३२ ४५८ २६ ऑक्टोबर २०१५   झिम्बाब्वे   क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो   अफगाणिस्तान
३३ ४५९ २८ ऑक्टोबर २०१५   झिम्बाब्वे   क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो   अफगाणिस्तान
३४ ४७० २८ नोव्हेंबर २०१५   हाँग काँग   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   हाँग काँग
३५ ४७१ २९ नोव्हेंबर २०१५   ओमान   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   अफगाणिस्तान
३६ ४७२ ३० नोव्हेंबर २०१५   ओमान   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   अफगाणिस्तान
३७ ४७५ ८ जानेवारी २०१६   झिम्बाब्वे   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   अफगाणिस्तान
३८ ४७७ १० जानेवारी २०१६   झिम्बाब्वे   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   अफगाणिस्तान
३९ ५०१ १९ फेब्रुवारी २०१६   संयुक्त अरब अमिराती   खान साहेब ओस्मान अली स्टेडियम, फतुल्ला   संयुक्त अरब अमिराती २०१६ आशिया चषक पात्रता
४० ५०४ २० फेब्रुवारी २०१६   ओमान   खान साहेब ओस्मान अली स्टेडियम, फतुल्ला   अफगाणिस्तान
४१ ५०७ २२ फेब्रुवारी २०१६   हाँग काँग   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   अफगाणिस्तान
४२ ५२३ ८ मार्च २०१६   स्कॉटलंड   विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर   अफगाणिस्तान २०१६ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
४३ ५२८ १० मार्च २०१६   हाँग काँग   विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर   अफगाणिस्तान
४४ ५३१ १२ मार्च २०१६   झिम्बाब्वे   विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर   अफगाणिस्तान
४५ ५३८ १७ मार्च २०१६   श्रीलंका   ईडन गार्डन्स, कोलकाता   श्रीलंका
४६ ५४२ २० मार्च २०१६   दक्षिण आफ्रिका   वानखेडे स्टेडियम, मुंबई   दक्षिण आफ्रिका
४७ ५४६ २३ मार्च २०१६   इंग्लंड   फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   इंग्लंड
४८ ५५२ २७ मार्च २०१६   वेस्ट इंडीज   विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर   अफगाणिस्तान
४९ ५७१ १४ डिसेंबर २०१६   संयुक्त अरब अमिराती   आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई   अफगाणिस्तान
५० ५७२ १६ डिसेंबर २०१६   संयुक्त अरब अमिराती   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   अफगाणिस्तान
५१ ५७३ १८ डिसेंबर २०१६   संयुक्त अरब अमिराती   आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई   अफगाणिस्तान
५२ ५७८ १४ जानेवारी २०१७   आयर्लंड   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   अफगाणिस्तान २०१७ डेझर्ट टी२०
५३ ५८१ १६ जानेवारी २०१७   संयुक्त अरब अमिराती   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   अफगाणिस्तान
५४ ५८६ २० जानेवारी २०१७   ओमान   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   अफगाणिस्तान
५५ ५८८ २० जानेवारी २०१७   आयर्लंड   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   अफगाणिस्तान
५६ ५९९ ८ मार्च २०१७   आयर्लंड   ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा   अफगाणिस्तान
५७ ६०० १० मार्च २०१७   आयर्लंड   ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा   अफगाणिस्तान
५८ ६०१ १२ मार्च २०१७   आयर्लंड   ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा   अफगाणिस्तान
५९ ६११ २ जून २०१७   वेस्ट इंडीज   वॉर्नर पार्क, बासेतेर   वेस्ट इंडीज
६० ६१२ ३ जून २०१७   वेस्ट इंडीज   वॉर्नर पार्क, बासेतेर   वेस्ट इंडीज
६१ ६१३ ५ जून २०१७   वेस्ट इंडीज   वॉर्नर पार्क, बासेतेर   वेस्ट इंडीज
६२ ६४३ ५ फेब्रुवारी २०१८   झिम्बाब्वे   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   अफगाणिस्तान
६३ ६४४ ६ फेब्रुवारी २०१८   झिम्बाब्वे   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   अफगाणिस्तान
६४ ६६७ ३ जून २०१८   बांगलादेश   राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून   अफगाणिस्तान
६५ ६६८ ५ जून २०१८   बांगलादेश   राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून   अफगाणिस्तान
६६ ६६९ ७ जून २०१८   बांगलादेश   राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून   अफगाणिस्तान
६७ ६९६ २० ऑगस्ट २०१८   आयर्लंड   ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन   अफगाणिस्तान
६८ ६९७ २२ ऑगस्ट २०१८   आयर्लंड   ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन   अफगाणिस्तान
६९ ७४५ २१ फेब्रुवारी २०१९   आयर्लंड   राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून   अफगाणिस्तान
७० ७४६ २३ फेब्रुवारी २०१९   आयर्लंड   राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून   अफगाणिस्तान
७१ ७४७ २४ फेब्रुवारी २०१९   आयर्लंड   राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून   अफगाणिस्तान
७२ ८८२ १४ सप्टेंबर २०१९   झिम्बाब्वे   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   अफगाणिस्तान २०१९-२० बांगलादेश तिरंगी मालिका
७३ ८८३ १५ सप्टेंबर २०१९   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   अफगाणिस्तान
७४ ८९० २० सप्टेंबर २०१९   झिम्बाब्वे   झहूर अहमद चौधरी मैदान, चितगांव   झिम्बाब्वे
७५ ८९२ २१ सप्टेंबर २०१९   बांगलादेश   झहूर अहमद चौधरी मैदान, चितगांव   बांगलादेश
७६ १०१५ १४ नोव्हेंबर २०१९   वेस्ट इंडीज   अटल बिहारी स्टेडियम, लखनौ   वेस्ट इंडीज
७७ १०१६ १६ नोव्हेंबर २०१९   वेस्ट इंडीज   अटल बिहारी स्टेडियम, लखनौ   अफगाणिस्तान
७८ १०१७ १७ नोव्हेंबर २०१९   वेस्ट इंडीज   अटल बिहारी स्टेडियम, लखनौ   अफगाणिस्तान
७९ १०७७ ६ मार्च २०२०   आयर्लंड   ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा   अफगाणिस्तान
८० १०७९ ८ मार्च २०२०   आयर्लंड   ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा   अफगाणिस्तान
८१ १०८३ १० मार्च २०२०   आयर्लंड   ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा बरोबरीत
८२ ११३४ १७ मार्च २०२१   झिम्बाब्वे   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   अफगाणिस्तान
८३ ११३६ १९ मार्च २०२१   झिम्बाब्वे   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   अफगाणिस्तान
८४ ११३७ २० मार्च २०२१   झिम्बाब्वे   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   अफगाणिस्तान
८५ १३६४ २५ ऑक्टोबर २०२१   स्कॉटलंड   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   अफगाणिस्तान २०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
८६ १३७७ २९ ऑक्टोबर २०२१   पाकिस्तान   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   पाकिस्तान
८७ १३८० ३१ ऑक्टोबर २०२१   नामिबिया   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   अफगाणिस्तान
८८ १३९० ३ नोव्हेंबर २०२१   भारत   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   भारत
८९ १४०२ ७ नोव्हेंबर २०२१   न्यूझीलंड   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   न्यूझीलंड
९० १४९५ ३ मार्च २०२२   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
९१ १४९६ ५ मार्च २०२२   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   अफगाणिस्तान
९२ १५६१ ११ जून २०२२   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   अफगाणिस्तान
९३ १५६८ १२ जून २०२२   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   अफगाणिस्तान
९४ १५७० १४ जून २०२२   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   अफगाणिस्तान
९५ १७२७ ९ ऑगस्ट २०२२   आयर्लंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   आयर्लंड
९६ १७२९ ११ ऑगस्ट २०२२   आयर्लंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   आयर्लंड
९७ १७३१ १२ ऑगस्ट २०२२   आयर्लंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   अफगाणिस्तान
९८ १७३६ १५ ऑगस्ट २०२२   आयर्लंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   अफगाणिस्तान
९९ १७३८ १७ ऑगस्ट २०२२   आयर्लंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   आयर्लंड
१०० १७४८ २७ ऑगस्ट २०२२   श्रीलंका   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   अफगाणिस्तान २०२२ आशिया चषक
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१ १७५३ ३० ऑगस्ट २०२२   बांगलादेश   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   अफगाणिस्तान २०२२ आशिया चषक
१०२ १७५७ ३ सप्टेंबर २०२२   श्रीलंका   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   श्रीलंका
१०३ १७६० ७ सप्टेंबर २०२२   पाकिस्तान   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   पाकिस्तान
१०४ १७६१ ८ सप्टेंबर २०२२   भारत   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   भारत
१०५ १८४० २२ ऑक्टोबर २०२२   इंग्लंड   पर्थ स्टेडियम, पर्थ   इंग्लंड २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१०६ १८५६ १ नोव्हेंबर २०२२   श्रीलंका   द गॅब्बा, ब्रिस्बेन   श्रीलंका
१०७ १८६४ ४ नोव्हेंबर २०२२   ऑस्ट्रेलिया   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया
१०८ १९९३ १६ फेब्रुवारी २०२३   संयुक्त अरब अमिराती   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   अफगाणिस्तान
१०९ १९९४ १८ फेब्रुवारी २०२३   संयुक्त अरब अमिराती   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   संयुक्त अरब अमिराती
११० १९९५ १९ फेब्रुवारी २०२३   संयुक्त अरब अमिराती   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   अफगाणिस्तान
१११ २०३० २४ मार्च २०२३   पाकिस्तान   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   अफगाणिस्तान
११२ २०३३ २६ मार्च २०२३   पाकिस्तान   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   अफगाणिस्तान
११३ २०३५ २७ मार्च २०२३   पाकिस्तान   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   पाकिस्तान
११४ २१३८ १४ जुलै २०२३   बांगलादेश   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   बांगलादेश
११५ २१४५ १६ जुलै २०२३   बांगलादेश   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   बांगलादेश
११६ २२८१ ४ ऑक्टोबर २०२३   श्रीलंका   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ   अफगाणिस्तान २०२२ आशियाई खेळ
११७ २२९७ ६ ऑक्टोबर २०२३   पाकिस्तान   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ   अफगाणिस्तान
११८ २३०१ ७ ऑक्टोबर २०२३   भारत   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ   भारत
११९ २४२४ २९ डिसेंबर २०२३   संयुक्त अरब अमिराती   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   अफगाणिस्तान
१२० २४२६ ३१ डिसेंबर २०२३   संयुक्त अरब अमिराती   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   संयुक्त अरब अमिराती
१२१ २४२७ २ जानेवारी २०२४   संयुक्त अरब अमिराती   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   अफगाणिस्तान
१२२ २४२८ ११ जानेवारी २०२४   भारत   इंदरजितसिंग बिंद्रा स्टेडियम, मोहाली   भारत
१२३ २४३१ १४ जानेवारी २०२४   भारत   होळकर स्टेडियम, इंदूर   भारत
१२४ २४३५ १७ जानेवारी २०२४   भारत   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर बरोबरीत
१२५ [१] १७ फेब्रुवारी २०२४   श्रीलंका   रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला TBD
१२६ [२] १९ फेब्रुवारी २०२४   श्रीलंका   रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला TBD
१२७ [३] २१ फेब्रुवारी २०२४   श्रीलंका   रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला TBD
१२८ [४] १५ मार्च २०२४   आयर्लंड   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह TBD
१२९ [५] १७ मार्च २०२४   आयर्लंड   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह TBD
१३० [६] १८ मार्च २०२४   आयर्लंड   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह TBD
१३१ [७] ३ जून २०२४   युगांडा   प्रोव्हिडन्स मैदान, गयाना TBD २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१३२ [८] ७ जून २०२४   न्यूझीलंड   प्रोव्हिडन्स मैदान, गयाना TBD
१३३ [९] १३ जून २०२४   पापुआ न्यू गिनी   ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद TBD
१३४ [१०] १७ जून २०२४   वेस्ट इंडीज   डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान, सेंट लुसिया TBD
१३५ [ ] जुलै २०२३   बांगलादेश   TBD TBD
१३६ [ ] जुलै २०२३   बांगलादेश   TBD TBD
१३७ [ ] जुलै २०२३   बांगलादेश   TBD TBD

नोंदी संपादन

  1. ^ a b २०१० आणि २०१४ या आवृत्त्यांमधील सर्व सामने हे बिन आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे खेळवले गेले होते. सदर नोंदी फक्त संघाची कामगिरी दर्शविण्यासाठी संपादित केली आहे.