Draft:प्रा .डॉ .राजकुमार यल्लावाड

{{subst:submit}} प्रा.डॉ.राजकुमार किशनराव यल्लावाड यांचा जन्म कासराळ ता .उदगीर जि.लातूर येथे ०५ ऑक्टोबर १९७५ला झाला.सध्या ते कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय, परळी वै. जि. बीड येथे मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.आजपर्यंत त्यांचे १)व्यावसायाभिमुख भाषिक लेखन कौशल्य व माहिती तंत्रज्ञान (संपा.) २)मुद्रित माध्यम लेखन तंत्र व कौशल्य ३)साहित्यवचार ४)वस्तुनिष्ठ मराठी ५)सृजनामृत (संपा.आबासाहेब वाघमारे गौरवग्रंथ) ६)कादंबरी:आकलन आणि आस्वाद (संपा.) इ ग्रंथ प्रकाशित आहेत.

ते सूत्रसंचालक,कवी,वक्ता,कथालेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्यिक व सांस्कृतिक चळवळ गतिमान करण्यात त्यांची मोलाची भूमिका राहिलेली आहे.

तसेच ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत.संशोधन मार्गदर्शनात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे.त्यांनी विपुल स्तंभलेखन केले आहे.त्याचबरोबर त्यांचे समीक्षात्मक लेखन व स्फुट लेखनही प्रसिद्ध आहे.

[१][२]<ref>

  1. ^ https://shodhganga.inflibnet.ac.in/browse?type=author&value=Yellawad%2C+Rajkumar+Kishanrao&value_lang=
  2. ^ https://marathi.pratilipi.com/user/rajkumar-yellawad-k027s592gs