ॲग्नेस झेवे (हंगेरियन: Ágnes Szávay; जन्म: २८ डिसेंबर १९८८) ही एक निवृत्त हंगेरीयन टेनिसपटू आहे. २००५ फ्रेंच ओपन स्पर्धेमधील मुलींचे एकेरी अजिंक्यपद मिळवणारी झेवे व्यावसायिक टेनिसमधील क्रमवारीत १३व्या क्रमांकावर पोचली होती.

ॲग्नेस झेवे
Ágnes Szávay 2009 Budapest.jpg
देश हंगेरी ध्वज हंगेरी
वास्तव्य व्हियेना, ऑस्ट्रिया
जन्म २८ डिसेंबर, १९८८ (1988-12-28) (वय: ३१)
किस्कुन्हालास, हंगेरी
सुरुवात २००४
निवृत्ती ६ फेब्रुवारी २०१३
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $२०,८६,१२५
प्रदर्शन 219–125
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १३ (१४ एप्रिल २००८)
प्रदर्शन 101–78
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २२
शेवटचा बदल: एप्रिल २०१४.

बाह्य दुवेसंपादन करा