अँग्री बर्ड्‌स

(ॲंग्री बर्ड्‌स या पानावरून पुनर्निर्देशित)


ॲंग्री बर्ड्‌स हा लोकप्रिय संगणकीय खेळ आहे. या खेळाच्या जगभरात सुमारे ३० कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत.

अँग्री बर्ड्‌स

ॲंग्री बर्ड्‌स ॲप चिन्ह
विकासक रोव्हियो एंटरटेन्मेंट
प्रकाशक रोव्हियो एंटरटेन्मेंट
चिलिंगो / क्लिकगेमर
उत्पादक रायन मॅकी, हॅरो ग्रॉनबर्ग, मिको हॅकिनेन
रचनाकार जॅको लिसालो
प्रोग्रामर टुमो लेटिनेन
कलाकार टुमास एरिकोनेन
संगीतकार ॲरी पुल्किनेन
प्रकाशन दिनांक डिसेंबर ११, २००९
प्रकार कोडे
खेळण्याचे प्रकार एक-खेळाडू

हे सुद्धा पहा

संपादन