९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
(९२वे साहित्य संमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)
९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे ११ ते १३ जानेवारी इ.स. २०१९ दरम्यान संपन्न होत आहे.हे संमेलन डॉ वि. भी. कोलते संशोधन केेंद्र व वाचनालय व विदर्भ साहित्य संघ यवतमाळ यांनी आयोजित केेले आहे.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
संपादनया ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरे, राज्याचे मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पूर्व संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्वागताध्यक्ष मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत वैशाली येडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन ११ जानेवारी रोजी झाले.