२०२४ बीसीए कलहारी महिला टी२०आ स्पर्धा

२०२४ बीसीए कलहारी महिला टी२०आ स्पर्धा २२ ते २६ एप्रिल या काळात बोत्सवाना येथे आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा रवांडा महिलांनी जिंकली.

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन