२०२४ बाली बॅश महिला तिरंगी मालिका
२०२४ बाली बॅश महिला तिरंगी मालिका २ ते ८ जुलै या काळात इंडोनेशिया येथे आयोजित केली गेली होती. इंडोनेशिया महिलांनी ही स्पर्धा जिंकली.
२०२४ बाली बॅश महिला तिरंगी मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
तारीख | २-८ जुलै २०२४ | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | इंडोनेशियाने मालिका जिंकली | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
गुण सारणी
संपादनस्थान | संघ
|
सा | वि | प | अ | बो | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | इंडोनेशिया (य) | ६ | ५ | १ | ० | ० | १० | ३.३१० |
२ | भूतान | ६ | ३ | ३ | ० | ० | ६ | ०.०७१ |
३ | सिंगापूर | ६ | १ | ५ | ० | ० | २ | -३.०२४ |
स्रोत:क्रिक क्लब
मालिका विजयी संघ
फिक्स्चर
संपादन २ जुलै २०२४
धावफलक |
वि
|
भूतान
३८ (१३.५ षटके) | |
कडेक विंदा प्रस्तिनी ४१ (४०)
रितशी चोडें २/१४ (४ षटके) |
येशें चोडें १२ (१७)
नी वायन सरयानी ३/९ (२.५ षटके) |
- भूतान महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२ जुलै २०२४
धावफलक |
वि
|
इंडोनेशिया
५१/१ (९.५ षटके) | |
अदा भसीन ८ (११)
नी वायन सरयानी २/४ (४ षटके) |
नी पुत्र आयु नंदा सकरिणी २५* (३०)
जोहन्ना पूरणकरन १/१३ (२ षटके) |
- सिंगापूर महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
३ जुलै २०२४
धावफलक |
वि
|
सिंगापूर
६८/८ (२० षटके) | |
शेरिंग झांगमो ५५ (५०)
दिव्या जी के १/२३ (४ षटके) |
देविका गलिया १९ (२१)
रितशी चोडें २/९ (४ षटके) |
- भूतान महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- सांगे झांगमो (भूतान) आणि लास्या बोमारेड्डी (सिंगापूर) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.
३-४ जुलै २०२४
धावफलक |
वि
|
इंडोनेशिया
२२/० (५.३ षटके) | |
नगवांग चोडेन ८ (१५)
नी वायन सरयानी ३/७ (४ षटके) |
नी पुत्र आयु नंदा सकरिणी १५* (२२)
|
- भूतान महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना राखीव दिवशी गेला आणि इंडोनेशिया महिलांना ८ षटकात २२ धावांचे सुधारित लक्ष्य दिले होते.
५ जुलै २०२४
धावफलक |
वि
|
सिंगापूर
५६ (१९.२ षटके) | |
नी लुह देवी ६०* (४८)
लास्या बोमारेड्डी १/३३ (४ षटके) |
रोशनी सेठ २१ (३५)
नी वायन सरयानी ४/२ (४ षटके) |
- इंडोनेशिया महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
६ जुलै २०२४
धावफलक |
वि
|
सिंगापूर
८८/६ (१९.२ षटके) | |
शेरिंग झांगमो २३ (३९)
हरेश धविना २/६ (४ षटके) |
- भूतान महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- सोनम पाळदेन (भूतान) ने टी२०आ पदार्पण केले.
७ जुलै २०२४
धावफलक |
वि
|
भूतान
६०/४ (१८.४ षटके) | |
कडेक विंदा प्रस्तिनी २२ (३५)
अंजू गुरुंग २/६ (४ षटके) |
शेरिंग झांगमो १८ (६०)
नी वायन सरयानी ३/११ (४ षटके) |
- भूतान महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
७ जुलै २०२४
धावफलक |
वि
|
सिंगापूर
४४ (१९.३ षटके) | |
कडेक विंदा प्रस्तिनी ७२* (६६)
अदा भसीन १/१४ (३ षटके) |
जोसेलिन पूरणकरन ८* (१७)
मारिया कोराझोन ३/१० (४ षटके) |
- सिंगापूर महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- त्री वरदानी हमीद (इंडोनेशिया) ने टी२०आ पदार्पण केले.