२०२४ पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता

२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता ही एक क्रिकेट स्पर्धा असेल जी २०२६ पुरुषांच्या टी२० विश्वचषकासाठी पात्रता प्रक्रियेचा भाग बनते.

स्पर्धापूर्व सामने

संपादन

अर्जेंटिना, बर्म्युडा आणि मेक्सिको यांनी स्पर्धेपूर्वी सराव सामने खेळले. फक्त अर्जेंटिना आणि बर्म्युडा यांच्यातील सामना टी२०आ दर्जासह खेळला गेला.[]

२ डिसेंबर २०२४
१०:००
धावफलक
बर्म्युडा  
१५४/६ (२० षटके)
वि
  आर्जेन्टिना
११२/८ (२० षटके)
ओनाइस बासकम ४९ (३१)
फ्रांझ बुर १/१६ (२ षटके)
अलेजांद्रो फर्ग्युसन ३० (४४)
जोन्टे स्मिथ ४/२० (४ षटके)
बर्म्युडा ४२ धावांनी विजयी
हर्लिंगहॅम क्लब ग्राउंड, ब्युनोस आयर्स
सामनावीर: जोन्टे स्मिथ (बर्म्युडा)
  • अर्जेंटिनाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • फ्रांझ बर, स्टीव्हन क्रुगर, आंद्रेस रिवेरो (अर्जेंटिना), ॲलेक्स डोरे, चारे स्मिथ आणि जोन्टे स्मिथ (बरमुडा) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

२ डिसेंबर २०२४
१४:३०
धावफलक
आर्जेन्टिना  
१२०/७ (२० षटके)
वि
  मेक्सिको/बरमुडा इलेव्हन
१११/८ (२० षटके)
पेड्रो बॅरन ४१ (३१)
ध्रुव विनोद २/१५ (३ षटके)
प्रवीण संथाकृष्णन २६ (३१)
स्टीव्हन क्रुगर २/१३ (४ षटके)
अर्जेंटिना ९ धावांनी विजयी
हर्लिंगहॅम क्लब ग्राउंड, ब्युनोस आयर्स
सामनावीर: स्टीव्हन क्रुगर (अर्जेंटिना)
  • अर्जेंटिनाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

३ डिसेंबर २०२४
१०:००
धावफलक
बर्म्युडा  
१६१/७ (२० षटके)
वि
  मेक्सिको/बरमुडा इलेव्हन
११६/९ (२० षटके)
ॲलेक्स डोरे ३८ (४१)
यशवंत जस्ती २/२४ (३.३ षटके)
डॉमिनिक साबीर ५२ (३६)
जर्मल प्रॉक्टर २/२० (३ षटके)
बर्म्युडा ४५ धावांनी विजयी
क्लब सॅन अल्बानो, बुर्झाको
सामनावीर: जर्मल प्रॉक्टर (बर्म्युडा)
  • बर्म्युडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भयादी

संपादन
  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; czar नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही

बाह्य दुवे

संपादन