२०२३ एसीसी पुरुष चॅलेंजर चषक

२०२३ एसीसी पुरुष चॅलेंजर कप ही एसीसी पुरुष चॅलेंजर कपची उद्घाटन आवृत्ती होती, ज्याचे आयोजन फेब्रुवारी आणि मार्च २०२३ मध्ये थायलंडने केले होते.[] ही स्पर्धा २०२३ आशिया चषक स्पर्धेच्या पात्रता मार्गाचा एक भाग होती.[]

२०२३ एसीसी पुरुष चॅलेंजर कप
दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ – ५ मार्च २०२३
क्रिकेट प्रकार ५० षटके
स्पर्धा प्रकार गट राऊंड-रॉबिन आणि नॉकआउट
यजमान थायलंड ध्वज थायलंड
विजेते सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया (१ वेळा)
सहभाग
सामने १५
सर्वात जास्त धावा {{{alias}}} पद्माकर सुर्वे (१९९)
सर्वात जास्त बळी {{{alias}}} इश्तियाक अहमद (१२)

या स्पर्धेत आठ संघांनी भाग घेतला, त्यापैकी अव्वल दोन संघ २०२३ एसीसी पुरुष प्रीमियर कपसाठी पात्र ठरले.[] आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) ने ९ फेब्रुवारी २०२३ रोजी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले.[]

बहरीन आणि सौदी अरेबियाने दोन उपांत्य सामने जिंकून पुरुष प्रीमियर चषकासाठी पात्र होण्यापूर्वी आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावले आणि अंतिम फेरीत सौदी अरेबियाने बहरीनचा १० गडी राखून पराभव केला.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "Thailand Cricket to host ACC Men's Challenger Cup 2023 in February/March". Czarsportz. 16 February 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Men's cricket team prepares for ACC Men's Challenger Cup 2023". Kuensel. 10 February 2023 रोजी पाहिले.
  3. ^ @ACCMedia1 (9 February 2023). "The ACC Men's Challenger Cup 2023 will be held in Thailand. The 50-over-a-side tournament will take place from February 24th to March 5th 2023. The series provides an opportunity for some of Asia's emerging teams to showcase their talent" (Tweet) – ट्विटर द्वारे.
  4. ^ "Saudi Arabia, Bahrain win through ACC Challenger Cup". Cricbuzz. 5 March 2023 रोजी पाहिले.