२०२२ महिला टी२० आंतरराष्ट्रीय बाल्कन चषक

२०२२ महिला टी२०आ बाल्कन कप ही एक रोमानिया मध्ये आयोजीत तिरंगी मालिका होती. या मालिकेमध्ये ग्रीस, रोमानिया आणि सर्बिया या महिला राष्ट्रीय संघानी भाग घेतला होता. ग्रीस महिलानी मालिका जिंकली.

गट टप्प्यातील सामने

संपादन

१ला सामना

संपादन
९ सप्टेंबर २०२२
धावफलक
रोमेनिया  
८५ (१९.२ षटके)
वि
  ग्रीस
८६/२ (१४ षटके)
ग्रीस महिला ८ गडी राखून विजयी.
मोरा व्लासी क्रिकेट ग्राउंड, इल्फोव्ह काउंटी
सामनावीर: आगळेकी सव्वानी (ग्रीस)
  • नाणेफेक : ग्रीस महिला, क्षेत्ररक्षण.


२रा सामना

संपादन
१० सप्टेंबर २०२२
धावफलक
सर्बिया  
३१/७ (२० षटके)
वि
  ग्रीस
३२/० (५.५ षटके)
ग्रीस महिला १० गडी राखून विजयी.
मोरा व्लासी क्रिकेट ग्राउंड, इल्फोव्ह काउंटी
सामनावीर: मारिया पोलिमेरी (ग्रीस)
  • नाणेफेक : सर्बिया महिला, फलंदाजी.


३रा सामना

संपादन
१० सप्टेंबर २०२२
धावफलक
रोमेनिया  
१९४/३ (२० षटके)
वि
  सर्बिया
४९ (१९.२ षटके)
रोमानिया महिला १४५ धावांनी विजयी.
मोरा व्लासी क्रिकेट ग्राउंड, इल्फोव्ह काउंटी
सामनावीर: रेबेका ब्लेक (रोमानिया)
  • नाणेफेक : रोमानिया महिला, फलंदाजी.


बाद फेरी

संपादन

तिसरे स्थान प्ले ऑफ

संपादन
११ सप्टेंबर २०२२
धावफलक
सर्बिया  
९०/६ (२० षटके)
वि
  रोमेनिया
९२/३ (१२.५ षटके)
रोमानिया महिला ७ गडी राखून विजयी.
मोरा व्लासी क्रिकेट ग्राउंड, इल्फोव्ह काउंटी
सामनावीर: इमानुएला बाओटा (रोमानिया)
  • नाणेफेक : सर्बिया महिला, फलंदाजी.


अंतिम सामना

संपादन
११ सप्टेंबर २०२२
धावफलक
रोमेनिया  
७७ (१३.२ षटके)
वि
  ग्रीस
८१/० (१२.१ षटके)
ग्रीस महिला १० गडी राखून विजयी.
मोरा व्लासी क्रिकेट ग्राउंड, इल्फोव्ह काउंटी
सामनावीर: मारिया पोलिमेरी (ग्रीस)
  • नाणेफेक : रोमानिया महिला, फलंदाजी.


संदर्भ

संपादन