२०१९ च्या युक्रेनच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ३१ मार्च आणि २१ एप्रिल रोजी दोन फेऱ्यांमध्ये मतदान झाले.
मतदानाच्या निवडणुकीसाठी एकूण ३९ उमेदवार होते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रारंभिक निकालांनुसार, झेलेंस्कीने 73.23% मतांसह द्वितीय फेरी जिंकली. [१][२][३]
२०१९ युक्रेनियन राष्ट्रपती पदाची निवडणुक
|
Opinion polls
|
Turnout
|
६२.८६% (पहिली फेरी) ६२.०७% (दुसरी फेरी)
|
|
|
|
पक्ष
|
सर्वंट ऑफ पीपल (राजकीय पक्ष)
|
स्वतंत्र राजकारणी
|
आघाडी
|
|
पेट्रो पोरोशेन्को ब्लॉक "सॉलिडेरिटी"
|
एकूण मते
|
१,३५,४१,५२८
|
४५,२२,३२०
|
मतांची टक्केवारी
|
७३.२२%
|
२४.४५%
|
|
|
मतदारसंघानुसार दुसऱ्या फेरीचे निकाल व्होलोडिमर झेलेंस्की पेट्रो पोरोशेन्को
डॉनबसमधील युद्धामुळे या निवडणुकीत मतदान झाले नव्हते
|
निवडणुकीपूर्वी राष्ट्रपती
पेट्रो पोरोशेन्को
पेट्रो पोरोशेन्को ब्लॉक "सॉलिडेरिटी"
|
निर्वाचित राष्ट्रपती
व्होलोडिमर झेलेंस्की
सर्वंट ऑफ पीपल (राजकीय पक्ष)
|
|