२०११ स्कॉटलंड तिरंगी मालिका
२०११ स्कॉटलंड त्रि-राष्ट्रीय मालिका ही स्कॉटलंडमधील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती जी आयर्लंड, स्कॉटलंड आणि श्रीलंका यांच्यातील त्रिदेशीय मालिका होती.
२०११ स्कॉटलंड तिरंगी मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
the स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
तारीख | ११–१३ जुलै २०११ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | स्कॉटलंड | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | श्रीलंका विजयी | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
गट सामने
संपादन ११ जुलै २०११
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक नाही
- सततच्या पावसामुळे सामना रद्द करावा लागला.
- गुण : आयर्लंड २, श्रीलंका २
१२ जुलै २०११
धावफलक |
वि
|
||
पॉल स्टर्लिंग ११३ (९५)
जोश डेव्ही ३/४१ (७ षटके) |
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: स्कॉटलंड ४, आयर्लंड ०
१३ जुलै २०११
धावफलक |
वि
|
||
महेला जयवर्धने ६४ (६४)
प्रेस्टन मॉमसेन २/१९ (४ षटके) |
माजिद हक 34 (६१)
लसिथ मलिंगा ५/३० (९.४ षटके) |
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: श्रीलंका ५, स्कॉटलंड ०