२०११ महिला युरोपियन चॅम्पियनशिप ट्वेंटी२०

२०११ महिला युरोपियन चॅम्पियनशिप ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा आहे. यामध्ये आयर्लंड स्कॉटलंड आणि नेदरलँड्स या तीन महिला संघाने सहभाग घेतला. नेदरलँड्स महिलांनी तिरंगी मालिका जिंकली.

सामने

संपादन

पहिला सामना

संपादन
१५ ऑगस्ट २०११
धावफलक
आयर्लंड  
७२ (१८ षटके)
वि
  स्कॉटलंड
७३/८ (२० षटके)
स्कॉटलंड महिलांनी २ गडी राखून विजय मिळवला
कॅम्पॉन्ग, उट्रेच

दुसरा सामना

संपादन
१५ ऑगस्ट २०११
धावफलक
नेदरलँड्स  
१०४/९ (२० षटके)
वि
  स्कॉटलंड
४९ (१६.२ षटके)
नेदरलँड्स महिलांनी ५५ धावांनी विजय मिळवला
कॅम्पॉन्ग, उट्रेच

तिसरा सामना (आंतरराष्ट्रीय ट्वेंटी)

संपादन
१५ ऑगस्ट २०११
धावफलक
नेदरलँड्स  
८९/८ (२० षटके)
वि
  आयर्लंड
९०/३ (१९.४ षटके)
आयर्लंड महिलांनी ७ गडी राखून विजय मिळवला
कॅम्पॉन्ग, उट्रेच

संदर्भ

संपादन