२००९ आयसीसी विश्व ट्वेंटी-२० संघ
ही पुरुषांच्या २००९ आयसीसी विश्व ट्वेंटी२० साठी निवडलेल्या संघांची यादी आहे. ही दुसरी स्पर्धा होती आणि ती ५ ते २१ जून २००९ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.