२००८ कॉमनवेल्थ युवा खेळ
(२००८ कॉमन वेल्थ यूथ गेम्स या पानावरून पुनर्निर्देशित)
२००८ कॉमनवेल्थ युवा खेळ हे भारताच्या पुणे शहरात भरलेली आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होती. १२ ते १८ ऑक्टोबर, २००८ दरम्यान भरलेल्या या स्पर्धेत ७१ कॉमनवेल्थ देशांच्या १,३०० खेळाडूंनी भाग घेतला.
ही स्पर्धा कॉमनवेल्थ युवा खेळांची तिसरी आवृत्ती होती. यात यजमान देश भारताने सर्वाधिक ७६ पदके मिळविली.