२००७ विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग २

२००७ विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग २ ही नोव्हेंबर २४, इ.स. २००७ ते डिसेंबर १, २००७च्या दरम्यान खेळली गेलेली स्पर्धा होती. ही स्पर्धा २०११ विश्वचषक स्पर्धेसाठीची पात्रता स्पर्धा होती.

ही स्पर्धा नामिबियाची राजधानी विंडहोक येथे खेळली गेली.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.