२००७-०८ कॉमनवेल्थ बँक मालिका

कॉमनवेल्थ बँक मालिका ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया, भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका मध्ये खेळली जाणारी एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे.

२००७-०८ कॉमनवेल्थ बँक मालिका
CBSeriesLogo.jpeg
२००७-०८ कॉमनवेल्थ बँक मालिका
दिनांक फेब्रुवारी ३, इ.स. २००८मार्च ७, इ.स. २००८
स्थळ ऑस्ट्रेलिया
निकाल भारतचा ध्वज भारत विजयी (अंतिम मालिकेत २-०)
मालिकावीर नेथन ब्रॅकेन (ऑ)
संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
संघनायक
रिकी पॉँटिंग महेंद्रसिंग धोणी माहेला जयवर्दने
सर्वात जास्त धावा
मा.क्लार्क २९३ गौतम गंभीर ४२१ संघकारा ३१५
सर्वात जास्त बळी
ब्रॅकेन १४ इशांत १३ लसिथ मलिंगा ११

ही मालिका फेब्रुवारी ३, इ.स. २००८ आणि मार्च ७, इ.स. २००८ दरम्यान खेळली जाईल.

संघसंपादन करा

संघ
  ऑस्ट्रेलिया [१]   भारत [२]   श्रीलंका [३]
रिकी पॉँटिंग (संघनायक) महेंद्रसिंग धोणी (संघनायक व य.) माहेला जयवर्दने (संघनायक)
ऍडम गिलख्रिस्ट (य.) सचिन तेंडुलकर कुमार संघकारा (य.)
नेथन ब्रॅकेन युवराजसिंग इशारा अमरसिंघे
स्टुअर्ट क्लार्क विरेंद्र सेहवाग तिलकरत्ने दिलशान
मायकेल क्लार्क दिनेश कार्तिक सनथ जयसूर्या
ब्रॅड हदिन रॉबिन उतप्पा चामर कपुगेडेरा
मॅथ्यू हेडन गौतम गंभीर नुवन कुलसेकरा
ब्रॅड हॉग सुरेश रैना फरवीझ महारूफ
जेम्स हॉप्स रोहित शर्मा लसिथ मलिंगा
मायकेल हसी इरफान पठाण मुथिया मुरलीधरन
मिशेल जॉन्सन प्रवीण कुमार दिलरुवान परेरा
ब्रेट ली मुनाफ पटेल चमारा सिल्व्हा
अँड्रु सिमन्ड्स इशांत शर्मा उपुल थरंगा
ऍशली नॉफ्के शांताकुमार श्रीसंत चमिंडा वास
ऍडम व्होग्स हरभजनसिंग चनका वेलेगेदेरा
पियुश चावला
मनोज तिवारी

नोंद: ऍडम व्होग्स व ऍशली नॉफ्के यांना गरज पडल्यास संघात शामिल केले जाईल.

साखळी सामने गुणतालिकासंपादन करा

साखळी सामने
क्रमांक संघ खे जिं हा अनि. समसमान विशेष गुण गुण नेट रन रेट बाजूने विरुद्ध
  ऑस्ट्रेलिया २६ +०.७६९ १४७७/३२९.३ १२०८/३२५.२
  भारत १७ ०.१२१ ११८४/२४८.२ १२५०/२६९.०
  श्रीलंका १० -०.९४८ ११६७/२९८.३ १३७०/२८२.०

Source: Cricinfo

साखळी सामनेसंपादन करा

१ सामनासंपादन करा

फेब्रुवारी ३, १३:१५ local, ०३:१५ GMT
(धावफलक)
भारत  
१९४ (४५/४५ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
५१/३ (७.२/२६ षटके)
गौतम गंभीर ३९ (५१)
ब्रेट ली ५-२७ (९ षटके)
जेम्स हॉप्स १७ (१२)
श्रीसंत २-१७ (३.२ षटके)
  • पाऊस after ३६ षटके stopped play, India's innings reduced to ४५ षटके. Australia's Innings reduced to ४३ षटके before commencement with a target of १९२. पाऊस after ४ षटके stopped play, Australia's innings reduced to २६ षटके with the target reduced of १४१. पाऊस after ६.२ षटके stopped play, the match was then abandoned.


२ सामनासंपादन करा


३ सामनासंपादन करा

फेब्रुवारी ८, १३:१५ local, ०३:१५ GMT
(धावफलक)
ऑस्ट्रेलिया  
२५३/६ (५० षटके)
वि
  श्रीलंका
१२५/१० (३१.३ षटके)
मायकेल क्लार्क ७७* (८६)
चमिंडा वास २-३४ (१० षटके)
कुमार संघकारा ४२ (४१)
नेथन ब्रॅकेन ५-४६ (८.३ षटके)


४ सामनासंपादन करा

फेब्रुवारी १०, १४:१५ local, ०३:१५ GMT
ऑस्ट्रेलिया  
१०/१५९ (४३.१ षटके)
वि
  भारत
५/१६० (४५ षटके)
मायकेल हसी ६५* (८८)
इशांत शर्मा ४/३८ (९.१ षटके)
सचिन तेंडुलकर ४४ (५४)
मिशेल जॉन्सन २/२४ (१० षटके)


५ सामनासंपादन करा

भारत  
१९५/५ (२९ षटके)
वि
  श्रीलंका
१५४/२ (१९ षटके)
रोहित शर्मा ७०* (६४)
नुवन कुलसेकरा १/४१ (६ षटके)
तिलकरत्ने दिलशान ६२* (५९)
हरभजनसिंग १/१५ (४ षटके)
  श्रीलंका ८ गडी राखून विजयी(ड-लू)
मनुका ओव्हल, कॅनबेरा
पंच: AL Hill (NZ) and BNJ Oxenford (Aus)
सामनावीर: तिलकरत्ने दिलशान


६ सामनासंपादन करा

फेब्रुवारी १५, १४:१५ local, ०३:१५ GMT
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२३६/१० (४९.४ षटके)
वि
  श्रीलंका
१७३/१० (४५.३ षटके)
ऍडम गिलख्रिस्ट ११८ (१३२)
लसिथ मलिंगा ४/४७ (९.४ षटके)
कुमार संघकारा ८०* (११४)
नेथन ब्रॅकेन ३/२१ (८ षटके)
  ऑस्ट्रेलिया ६३ धावांनी विजयी
वाका क्रिकेट मैदान, पर्थ
पंच: D Harper, R Koertzen
सामनावीर: ऍडम गिलख्रिस्ट


७ सामनासंपादन करा

फेब्रुवारी १७, १३:४५ local, ०३:१५ GMT
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२०३/९ (५० षटके)
वि
  भारत
१५३/१० (४१.२ षटके)
मायकेल क्लार्क ७९ (१०८)
इरफान पठाण ४/४१ (१० षटके)
  ऑस्ट्रेलिया ५० धावांनी विजयी
ऍडलेड क्रिकेट मैदान, ऍडलेड
पंच: AL Hill, PD Parker
सामनावीर: मायकेल क्लार्क


८ सामनासंपादन करा

फेब्रुवारी १९, १३:४५ local, ०३:१५ GMT
श्रीलंका  
२३८/६ (५० षटके)
वि
  भारत
२३९/८ (४९.१ षटके)
कुमार संघकारा १२८ (१५५)
मुनाफ पटेल १/३८ (९ षटके)
युवराजसिंग ७६ (७०)
इशारा अमरसिंघे ३/४९ (१० षटके)
  भारत २ गडी राखून विजयी
ऍडलेड क्रिकेट मैदान
पंच: AL Hill, PD Parker
सामनावीर:   कुमार संघकारा


९ सामनासंपादन करा

फेब्रुवारी २२, १३:४५ local, ०३:१५ GMT
ऑस्ट्रेलिया  
७/१८४ (५०.० षटके)
वि
  श्रीलंका
४/७७ (२९.३ षटके)
मायकेल हसी ६४* (९८)
फरवीझ महारूफ २/२० (१० षटके)
  ऑस्ट्रेलिया २४ धावांनी विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: Aufel, Koertzen
सामनावीर:   मायकेल हसी
  • पाऊस stopped Sri Lanka's innings after २९.३ षटके.


१० सामनासंपादन करा

फेब्रुवारी २४, १४:१५ local, ०३:१५ GMT
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
३१७/७ (५० षटके)
वि
  भारत
२९९/१० (४९.१ षटके)
रिकी पॉँटिंग १२४ (१३३)
श्रीसंत २/५८ (८ षटके)
गौतम गंभीर ११३ (११९)
ब्रेट ली ५/५९ (९.१ षटके)


११ सामनासंपादन करा

फेब्रुवारी २६, १०:०० local, २३:०० GMT
धावफलक
श्रीलंका  
१७९/१० (४७.१)
वि
  भारत
१८०/३ (३२.२)


१२ सामनासंपादन करा

फेब्रुवारी २९, १४:१५ local, ०३:१५ GMT
धावफलक
  श्रीलंका
२२१/१० (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलिया  
२०८/१० (४८.१ षटके)
  श्रीलंका १३ धावांनी विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: Harper, Hill
सामनावीर:   ऍडम गिलख्रिस्ट


अंतिम फेरीसंपादन करा

पहिला सामनासंपादन करा

मार्च २, १४:१५ local, ०३:१५ GMT
ऑस्ट्रेलिया  
८/२३९ (५० षटके)
वि
  भारत
४/२४२ (४५.५ षटके)
मॅथ्यू हेडन ८२ (८८)
हरभजनसिंग २/३८ (१० षटके)
सचिन तेंडुलकर ११७* (१२०)
जेम्स हॉप्स २/४२ (८.५ षटके)
  भारत 6 गडी राखून विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी, ऑस्ट्रेलिया
पंच: Koertzen, Harper
सामनावीर:   सचिन तेंडुलकर


दुसरा सामनासंपादन करा

मार्च ४, १३:१५ local, ०३:१५ GMT
  भारत
९/२५८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलिया  
२४९ (४९.४)
सचिन तेंडुलकर ९१(१२१)
नेथन ब्रॅकेन ३/३१ (९ षटके)
मॅथ्यू हेडन ५५(६८)
प्रवीण कुमार ४/४६ (१० षटके)



संदर्भ आणि नोंदीसंपादन करा