२००६ आयसीसी तिरंगी मालिका

झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर लगेचच त्रिनिदाद येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. झिम्बाब्वेने अपराजित राहून ही स्पर्धा जिंकली, तर बर्म्युडाने झिम्बाब्वेकडून दोनदा पराभूत होण्याआधी - त्यांची पहिला सामना जिंकून दुसरे स्थान पटकावले.

संदर्भ

संपादन