२००६-०७ असोसिएट्स त्रिकोणी मालिका

२००६/०७ मधील वेस्ट इंडीजमधील आयसीसी असोसिएट्स त्रिकोणीय मालिका ही बांगलादेश, बरमुडा आणि कॅनडा यांचा समावेश असलेली तीन सामन्यांची मालिका होती. २००७ च्या क्रिकेट विश्वचषकासाठी ही सराव स्पर्धा होती.

२००६-०७ असोसिएट्स तिरंगी मालिका (वेस्ट इंडीज)
स्पर्धेचा भाग
तारीख २५ फेब्रुवारी २००७ - २८ फेब्रुवारी २००७
स्थान वेस्ट इंडीज
निकाल बांगलादेशचा ध्वज बांगलादेश विजयी
संघ
बांगलादेशचा ध्वज बांगलादेशबर्म्युडाचा ध्वज बर्म्युडाकॅनडाचा ध्वज कॅनडा
कर्णधार
हबीबुल बशरइरविंग रोमेनजॉन डेव्हिसन
सर्वाधिक धावा
शाकिब अल हसन (१७६)[]
शहरयार नफीस (१०४)
मोहम्मद अश्रफुल (६०)
लायोनेल कॅन (७५)[]
सलीम मुकुद्देम (६५)
ऑलिव्हर पिचर (४४)
इयान बिलक्लिफ (१४१)[]
अब्दुल समद (८८)
ज्योफ बार्नेट (७९)
सर्वाधिक बळी

सामने

संपादन

पहिला सामना

संपादन
२५ फेब्रुवारी २००७
धावफलक
बर्म्युडा  
२०५/८ (५० षटके)
वि
  बांगलादेश
२०६/२ (३७.३ षटके)
लायोनेल कॅन ३३ (२३)
मोहम्मद रफीक २/३८ (१० षटके)
शहरयार नफीस १०४* (११२)
जेनेरो टकर १/२० (४.३ षटके)
  बांगलादेश ८ गडी राखून विजयी (७५ चेंडू शिल्लक)
अँटिग्वा रिक्रिएशन ग्राउंड, सेंट. जॉन्स, अँटिगा
पंच: रॉजर डिल (बरमुडा) आणि रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: शहरयार नफीस
  • ऑलिव्हर पिचर (बरमुडा) यांनी वनडे पदार्पण केले.

दुसरा सामना

संपादन
२६ फेब्रुवारी २००७
धावफलक
बर्म्युडा  
२०६/८ (५० षटके)
वि
  कॅनडा
२०७/७ (४४ षटके)
लायोनेल कॅन ४२ (२५)
उमर भाटी ४/४५ (१० षटके)
अब्दुल समद ८३ (८६)
डेलीओन बोर्डेन ४/३० (९ षटके)
  कॅनडा ३ गडी राखून विजयी (३६ चेंडू बाकी)
अँटिग्वा रिक्रिएशन ग्राउंड, सेंट. जॉन्स, अँटिगा
पंच: रॉजर डिल (बरमुडा) आणि रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: अब्दुल समद

तिसरा सामना

संपादन
२८ फेब्रुवारी २००७
धावफलक
बांगलादेश  
२७८/५ (५० षटके)
वि
  कॅनडा
२६५/७ (५० षटके)
शाकिब अल हसन १३४* (१५२)
अँडरसन कमिन्स ३/६० (१० षटके)
इयान बिलक्लिफ ९३ (११४)
अब्दुर रझ्झाक ३/५१ (१० षटके)
  बांगलादेश १३ धावांनी विजयी
अँटिग्वा रिक्रिएशन ग्राउंड, सेंट. जॉन्स, अँटिगा
पंच: रॉजर डिल (बरमुडा) आणि रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: शाकिब अल हसन
  • शाकिब अल हसन (बांगलादेश) याने वनडेतील पहिले शतक झळकावले.
  • परिणामी बांगलादेशने २००६/०७ असोसिएट्स तिरंगी मालिका जिंकली.

संदर्भ

संपादन