२००४ एक्स.पी.१४

लघुग्रह

२००४ एक्स.पी.१४ सूर्यमालेतील एक लघुग्रह आहे.

हा लघुग्रह डिसेंबर १०, इ.स. २००४ रोजी लिनियर प्रकल्पाने शोधला. जुलै ३, इ.स. २००६ रोजी पृथ्वीच्या जवळून (साधारण चंद्राइतक्या अंतरावरून) गेल्यावर हा लघुग्रह २१व्या शतकाच्या अखेरीस पृथ्वीवर आदळण्याची शक्यता होती पण त्यानंतरच्या निरीक्षणांवरून असे सिद्ध झाले आहे की असे काही घडणार नाही.