१९९८ हॉकी विश्वचषक
१९९८ हॉकी विश्वचषक ही हॉकी विश्वचषक स्पर्धेची नववी आवृत्ती होती. ही स्पर्धा २० जून ते १ जुलै, इ.स. १९९८ दरम्यान नेदरलँड्स देशामधील उट्रेख्त शहरात खेळवली गेली. १२ देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये यजमान नेदरलँड्सने अंतिम फेरीमध्ये स्पेन संघाचा पराभव करून आपले तिसरे अजिंक्यपद मिळवले.
स्पर्धा माहिती | |||
---|---|---|---|
यजमान देश | नेदरलँड्स | ||
शहर | उट्रेख्त | ||
संघ | १२ | ||
पहिले तीन संघ | |||
विजयी | नेदरलँड्स (तिसरे अजिंक्यपद) | ||
उपविजयी | स्पेन | ||
तिसरे स्थान | जर्मनी | ||
|