१९८२ आयसीसी ट्रॉफी गट ब फेरीचे सामने १६ जून ते ५ जुलै या काळात झाले.

स्थान
संघ
सा वि बो गुण धावगती
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा २६ ५.२६७
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २० ३.२२५
Flag of the Netherlands नेदरलँड्स १८ ३.६०४
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर १२ २.९९७
फिजीचा ध्वज फिजी १० ३.४७९
पूर्व आफ्रिकाचा ध्वज पूर्व आफ्रिका १० २.७६६
{{{टोपणनाव}}}चा ध्वज पश्चिम आफ्रिका १० ३.६११
मलेशियाचा ध्वज मलेशिया २.९९७

स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो

साखळी सामने

संपादन
१६ जून १९८२
धावफलक
बांगलादेश  
२४६ (५९.४ षटके)
वि
  पश्चिम आफ्रिका
१७०/९ (६० षटके)
गाझी अश्रफ  ७७
बी करुणवी १/२६ (१२ षटके)
एस इलियट ३८
समीउर रहमान ३/३१ (१२ षटके)
  बांगलादेश ७६ धावांनी विजयी
वेस्ट ब्रॉमविच डार्टमाउथ क्रिकेट क्लब ग्राउंड
पंच: ए रिले (इंग्लंड)
  • नाणेफेक : नाही

१६ जून १९८२
धावफलक
बर्म्युडा  
३४८/९ (६० षटके)
वि
  मलेशिया
६४ (२९.१ षटके)
विन्स्टन रीड १२८
झैनॉन मॅट ३/५४ (१२ षटके)
पी बॅनर्जी नायर ३४
एल्विन जेम्स ५/२ (७.१ षटके)
  बर्म्युडा २८४ धावांनी विजयी
वेडनेसबरी क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही

१६ जून १९८२
धावफलक
नेदरलँड्स  
१५०/८ (६० षटके)
वि
  पूर्व आफ्रिका
१२७ (५१.५ षटके)
पीटर एन्ट्रॉप ३२
सॅम्युअल वालुसिम्बी २/१० (१२ षटके)
एमआयएम लोर्गट ३९
डिक आबेद ३/३० (१० षटके)
  नेदरलँड्स २३ धावांनी विजयी
ब्लॉसमफिल्ड क्रिकेट क्लब ग्राउंड, सोलिहुल
पंच: पीजी बेल (इंग्लंड) आणि वॅली क्लार्क (इंग्लंड)
  • नाणेफेक : नाही

१८ जून १९८२
धावफलक
वि
सामना रद्द करण्यात आला
गोरवे ग्राउंड, वॉल्सॉल
  • नाणेफेक : नाही

१८ जून १९८२
धावफलक
फिजी  
३१/२ (१४ षटके)
वि
सेरेमाया रायासी १९*
अमरजित सिंग गिल २/५ (७ षटके)
निकाल नाही
स्टोव लेन, कोलवॉल
  • नाणेफेक : नाही
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.

१८ जून १९८२
धावफलक
वि
सामना रद्द करण्यात आला
रग्बी क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही

२१ जून १९८२
धावफलक
बांगलादेश  
१४३ (५९.१ षटके)
वि
  पूर्व आफ्रिका
११७ (५७.३ षटके)
उमर मोहम्मद २५
बिल बॉर्न ४/३३ (१२ षटके)
बीआर बौरी १९
युसूफ रहमान ३/१६ (१२ षटके)
  बांगलादेश २६ धावांनी विजयी
काउंटी ग्राउंड, स्विंडन
  • नाणेफेक : नाही

२१ जून १९८२
धावफलक
बर्म्युडा  
१५३/५ (२० षटके)
वि
  फिजी
१०२/६ (२० षटके)
कॉलिन ब्लेड्स ४५
पी गौना २/३० (४ षटके)
टी कोरोकोविरी ३०*
कॉलिन ब्लेड्स २/१६ (४ षटके)
  बर्म्युडा ५१ धावांनी विजयी
ब्रॉम्सग्रोव्ह क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही
  • पावसामुळे सामना २० षटकांचा केला.

२१ जून १९८२
धावफलक
वि
सामना रद्द करण्यात आला
फोर्डहाऊस क्रिकेट क्लब ग्राउंड, वुल्व्हरहॅम्प्टन
  • नाणेफेक : नाही

२३ जून १९८२
धावफलक
वि
सामना रद्द करण्यात आला
लटरवर्थ क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही

२३ जून १९८२
धावफलक
वि
सामना रद्द करण्यात आला
हाय टाऊन, ब्रिजनॉर्थ
  • नाणेफेक : नाही

२३ जून १९८२
धावफलक
वि
सामना रद्द करण्यात आला
बारंट ग्रीन क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही

२५ जून १९८२
धावफलक
वि
सामना रद्द करण्यात आला
बॅनबरी ट्वेंटी क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही

२५ जून १९८२
धावफलक
वि
सामना रद्द करण्यात आला
मोसेली ॲशफिल्ड क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही

२५ जून १९८२
धावफलक
वि
सामना रद्द करण्यात आला
विटविक आणि फिंचफील्ड क्रिकेट क्लब ग्राउंड, विटविक
  • नाणेफेक : नाही

२८ जून १९८२
धावफलक
बांगलादेश  
१२२/७ (२५ षटके)
वि
  मलेशिया
१२१/६ (२५ षटके)
रकीबुल हसन ३५
के कमलनाथन ३/१३ (५ षटके)
पी बॅनर्जी नायर ३०
रफिकुल आलम २/१७ (५ षटके)
  बांगलादेश १ धावेने विजयी
चेस्टर रोड नॉर्थ ग्राउंड, किडरमिन्स्टर
पंच: डीबी जोन्स (इंग्लंड) आणि ई बेल्स (इंग्लंड)
  • नाणेफेक : नाही
  • पावसामुळे सामना २५ षटकांचा केला.

२८ जून १९८२
धावफलक
सिंगापूर  
११५ (४५.१ षटके)
वि
  बर्म्युडा
११६/४ (२३.३ षटके)
एफजेआर मार्टन्स २९
विन्स्टन ट्रॉट ४/२७ (१० षटके)
नोएल गिबन्स ४८
सी कांतीलाल २/४० (६ षटके)
  बर्म्युडा ६ गडी राखून विजयी
अलाईड ब्रुअरीज ग्राउंड, बर्टन-ऑन-ट्रेंट
  • नाणेफेक : नाही

२८ जून १९८२
धावफलक
पूर्व आफ्रिका  
५३/२ (२५.१ षटके)
वि
नरेंद्र ठक्कर २४*
बी करुणवी १/१० (८ षटके)
निकाल नाही
टिप्टन रोड, डडली
पंच: एफजे लॉ (इंग्लंड) आणि रे बुरोज (इंग्लंड)
  • नाणेफेक : नाही
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.

२८ जून १९८२
धावफलक
नेदरलँड्स  
२५१/६ (६० षटके)
वि
  फिजी
७९/२ (२५ षटके)
आरजे एल्फरिंक १५४*
रॉडरिक जेप्सन १/१६ (५ षटके)
जसवंत सिंग २७
रॉब व्हॅन वेल्डे १/१७ (९ षटके)
  नेदरलँड्स २६ धावांनी विजयी (डी/एल)
लीसेस्टर रोड, हिंकले
पंच: बीजे आयरेस (इंग्लंड) आणि जेए पॉट्स (इंग्लंड)
  • नाणेफेक : नाही
  • पावसाने खेळ थांबवला. सुधारीत लक्ष्य २५ षटकात १०५ धावा.

३० जून १९८२
धावफलक
बांगलादेश  
६७ (३१.३ षटके)
वि
  बर्म्युडा
७०/३ (१५.५ षटके)
नाझीम शिराझी २६
लायोनेल थॉमस ४/१३ (७ षटके)
विन्स्टन रीड २६
उमर मोहम्मद १/५ (१.५ षटके)
  बर्म्युडा ७ गडी राखून विजयी
किंग्स हीथ क्रिकेट क्लब ग्राउंड
पंच: एफजे लॉ (इंग्लंड) आणि पीए नोक्स (इंग्लंड)
  • नाणेफेक : नाही

३० जून १९८२
धावफलक
पूर्व आफ्रिका  
२२०/७ (६० षटके)
वि
  फिजी
१३२ (४२.५ षटके)
केडब्ल्यू अरनॉल्ड ५४
इलिकेना वुली १/३३ (१२ षटके)
सीएसी ब्राउन ३६
बी.के.देसाई ४/२१ (१२ षटके)
  पूर्व आफ्रिका ८८ धावांनी विजयी
द हॉफ, स्टॅफोर्ड
  • नाणेफेक : नाही

३० जून १९८२
धावफलक
मलेशिया  
१२८ (४९.२ षटके)
वि
  सिंगापूर
१२९/४ (४४.४ षटके)
रणजित सिंग ४१
सी कांतीलाल २/१५ (१०.२ षटके)
एफजेआर मार्टन्स ६७
झैनॉन मॅट २/२२ (१० षटके)
  सिंगापूर ६ गडी राखून विजयी
ओल्ड एडवर्डियन्स क्रिकेट क्लब ग्राउंड, सोलिहुल
  • नाणेफेक : नाही

२ जुलै १९८२
धावफलक
नेदरलँड्स  
१६३/८ (६० षटके)
वि
  बांगलादेश
१६७/४ (५५.४ षटके)
आरई लिफमन ४३
जहांगीर शहा ३/२१ (१२ षटके)
युसूफ रहमान ४५
डिक आबेद २/२६ (१२ षटके)
  बांगलादेश ६ गडी राखून विजयी
नॉर्थम्प्टन सेंट्स क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही

२ जुलै १९८२
धावफलक
बर्म्युडा  
२४० (५५.४ षटके)
वि
  पूर्व आफ्रिका
१७६/८ (५६ षटके)
लायोनेल थॉमस ६८
बी.के.देसाई ३/३१ (१२ षटके)
डीसी पटेल ६४
जॉन टकर २/१३ (२ षटके)
  बर्म्युडा ६४ धावांनी विजयी
स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-एव्हॉन क्रिकेट क्लब ग्राउंड
पंच: डीबी जोन्स (इंग्लंड) आणि डीएस मुकलो (इंग्लंड)
  • नाणेफेक : नाही
  • पावसामुळे सामना दोन्हीं बाजूने ५६ षटकांचा करण्यात आला.

२ जुलै १९८२
धावफलक
पश्चिम आफ्रिका  
२१९/९ (५८ षटके)
वि
एस इलियट ७५
के कमलनाथन ४/४५ (११ षटके)
निकाल नाही
व्रोक्सेटर आणि अपिंग्टन क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.

५ जुलै १९८२
धावफलक
पश्चिम आफ्रिका  
२४९ (५८.४ षटके)
वि
  बर्म्युडा
२५२/३ (४८.५ षटके)
एस इलियट ६७
एल्विन जेम्स ४/४१ (११.४ षटके)
ग्लॅडस्टोन ब्राउन ७८
ए आयमा १/४६ (१०.५ षटके)
  बर्म्युडा ७ गडी राखून विजयी
ओल्टन आणि वेस्ट वॉर्विकशायर क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही

५ जुलै १९८२
धावफलक
फिजी  
२१९/८ (६० षटके)
वि
  सिंगापूर
२०५/९ (६० षटके)
इलिकेना वुली ३१
एम राजलिंगम ५/३९ (१२ षटके)
अभिजित दास ३५
इलिकेना वुली ३/३० (१२ षटके)
  फिजी १४ धावांनी विजयी
सोलिहुल क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही

५ जुलै १९८२
धावफलक
नेदरलँड्स  
३०१/३ (६० षटके)
वि
  मलेशिया
१७६ (५९.४ षटके)
आरई लिफमन १५५*
करुणाकर सेलवरतनम २/४१ (६ षटके)
चान योव चोय २९
डेव्हिड डेफो ३/२९ (११ षटके)
  नेदरलँड्स १२५ धावांनी विजयी
रेडडिच क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही


संदर्भ

संपादन