१९७९ क्रिकेट विश्वचषक सामना अधिकारी
दुसरा क्रिकेट विश्वचषक १९७५मध्ये इंग्लंडमध्ये सहा वेगवेगळ्या ठिकाणी खेळला गेला. या स्पर्धेत ८ पंच होते आणि त्यांच्याकडेच सामन्यांची सर्व सू्त्रे होती. या स्पर्धेसाठी विशेष सामनाधिकारी नव्हते.
हा क्रिकेट विश्वचषक सहा वेगवेगळ्या ठिकाणी इंग्लंडमध्ये खेळला गेला. १९७९ क्रिकेट विश्वचषकात एकूण १५ सामने खेळले गेले ज्यात २ उपांत्य सामने आणि एक अंतिम सामना होता.[१]
पंच
संपादनया सामन्यांमध्ये एकूण आठ पंच उभे राहिले. हे सगळे इंग्लंडचे होते. उपांत्य सामन्यांमध्ये जॉन लँग्रिज व केन पामर आणि लॉइड बड व डेव्हिड कॉन्स्टन्ट या जोड्यांनी.[२][३] तर अंतिम सामन्यात डिकी बर्ड आणि बॅरी मायर यांनी पंचगिरी केली होती.[४]
नाव | देश | सामने |
---|---|---|
अॅलन व्हाइटहेड | England | ४ |
बॅरी मायर | England | ३ |
डेव्हिड कॉन्स्टन्ट | England | ३ |
डेव्हिड एव्हान्स | England | २ |
डिकी बर्ड | England | ४ |
जॉन लँग्रिज | England | ३ |
केन पामर | England | ५ |
लॉइड बड | England | ४ |
संदर्भ
संपादन- ^ 15 matches were played in 1979 Cricket World Cup ESPN cricinfo
- ^ John Langridge and Ken Palmer in the 1st semifinal of 1979 Cricket World Cup ESPN cricinfo
- ^ Lloyd Budd and David Constant in the 2nd semifinal of 1979 Cricket World Cup ESPN cricinfo
- ^ Dickie Bird and Barrie Meyer in the final of 1979 Cricket World Cup ESPN cricinfo