१९७५ क्रिकेट विश्वचषक सामना अधिकारी

पहिला क्रिकेट विश्वचषक १९७५मध्ये इंग्लंडमध्ये सहा वेगवेगळ्या ठिकाणी खेळला गेला. या स्पर्धेत ८ पंच होते आणि त्यांच्याकडेच सामन्यांची सर्व सू्त्रे होती. या स्पर्धेसाठी विशेष सामनाधिकारी नव्हते.

स्पर्धेत दोन उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासह एकूण १५ सामने खेळले गेले.[]

या स्पर्धेतील ८ पैकी ७ पंच इंग्लंडचे तर एक (बिल अॅली) हे ऑस्ट्रेलियाचे होते..[] उपांत्य सामन्यांमध्ये अॅली व डेव्हिड कॉन्स्टन्ट आणि लॉइड बडआर्थर फॅग या जोड्या होत्या[][] तर अंतिम सामन्यांमध्ये डिकी बर्ड आणि टॉम स्पेन्सर यांनी पंचगिरी केली..[]

नाव देश सामने
बिल अॅली ऑस्ट्रेलिया
डिकी बर्ड इंग्लंड
लॉइड बड इंग्लंड
डेव्हिड कॉन्स्टंट इंग्लंड
आर्थर फॅग इंग्लंड
आर्थर जेप्सन इंग्लंड
जॉन लँग्रिज इंग्लंड
टॉम स्पेन्सर इंग्लंड


संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन