१९६४ युरोपियन देशांचा चषक

१९६४ युरोपियन देशांचा चषक ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची दुसरी आवृत्ती होती. स्पेन देशातील बार्सिलोनामाद्रिद ह्या दोन शहरांत भरवल्या गेलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी १७ संघांच्या पात्रता फेरीनंतर केवळ स्पेन, सोव्हिएत संघ, हंगेरीडेन्मार्क ह्या चार संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

१९६४ युरोपियन देशांचा चषक
Eurocopa España 1964
स्पर्धा माहिती
यजमान देश स्पेन ध्वज स्पेन
तारखा १७ जून२१ जून
संघ संख्या
स्थळ २ (२ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता स्पेनचा ध्वज स्पेन (१ वेळा)
उपविजेता Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ
इतर माहिती
एकूण सामने
एकूण गोल १३ (३.२५ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १,५६,२५३ (३९,०६३ प्रति सामना)

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान स्पेनने सोव्हिएत संघाला २-१ असे पराभूत केले.

अंतिम फेरी संपादन

  उपांत्य सामना अंतिम सामना
             
१७ जून – माद्रिद
   हंगेरी  
   स्पेन (एटा)  
 
२१ जून – सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम, माद्रिद
       स्पेन
     सोव्हियेत संघ
तिसरे स्थान
१७ जून – बार्सिलोना २० जून – बार्सिलोना
   डेन्मार्क    हंगेरी (एटा)  
   सोव्हियेत संघ      डेन्मार्क  १

बाह्य दुवे संपादन