जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १८९०-९१
(१८९१ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा या पानावरून पुनर्निर्देशित)
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १८९०-९१ ही विल्हेल्म श्टाइनिट्स व इसिडोर गन्सबर्ग यांत झाली. न्यू यॉर्क शहरात झालेल्या या स्पर्धेत विल्हेम श्टाइनिट्स विजयी झाला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |