ह्युस्टन रॉकेट्स (इंग्लिश: Houston Rockets) हा अमेरिकेच्या ह्युस्टन शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या नैऋत्य विभागामध्ये खेळतो.

ह्युस्टन रॉकेट्सचा लोगो

बाह्य दुवेसंपादन करा