हौसा ही आफ्रिकेमधील एक प्रमुख भाषा आहे. सुमारे ३.५ कोटी भाषिक असलेली ही आफ्रो-आशियन भाषा आफ्रिकेमध्ये अरबी, फ्रेंच, इंग्लिश, पोर्तुगीज व स्वाहिली खालोखाल सर्वाधिक लोकांद्वारे वापरली जाते.

हौसा
Harshen Hausa هَوُسَ
स्थानिक वापर नायजर, नायजेरिया, घाना, बेनिन, कामेरून, सुदान, टोगो, कोत द'ईवोआर
प्रदेश साहेल
लोकसंख्या ३.५ कोटी
भाषाकुळ
आफ्रो-आशियन
  • चाडी भाषासमूह
    • हौसा
लिपी लॅटिन, अरबी
भाषा संकेत
ISO ६३९-१ ha
ISO ६३९-२ hau
ISO ६३९-३ hau[मृत दुवा]
भाषिक प्रदेशांचा नकाशा

हे पण पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा