हेवा बोरा एअरवेज फ्लाइट ९५२

हेवा बोरा एअरवेज फ्लाइट ९५२ हे हेवा बोरा एरवेझचे जुलै ८, २०११ रोजी काँगोमधील किन्शासा पासून किसनगानीला जाणारे विमानोड्डाण होते. याला उड्डाणादरम्यान अपघात झाला.

हेवा बोरा एअरवेज फ्लाइट क्रमांक ९५२
अपघातग्रस्त विमानासारखेच दुसरे बोईंग ७२७.
अपघात सारांश
तारीख जुलै ८, २०११
प्रकार अन्वेषणाधीन
स्थळ पापुआ न्यू गिनी
प्रवासी ११२
कर्मचारी
जखमी ४०
मृत्यू ७४
बचावले ४४
विमान प्रकार बोईंग ७२७-३०
वाहतूक कंपनी हेवा बोरा एअरवेज, खाजगी विमान कंपनी.
विमानाचा शेपूटक्रमांक 9Q-COP
पासून किन्शाला विमानतळ,काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक
शेवट किसनगानी विमानतळ, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक

संदर्भसंपादन करा