हेलेन ली (३ जानेवारी, १९४३:सिडनी, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६३ मध्ये २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने जलद मध्यमगती गोलंदाजी करीत असे.

लीचा नवरा रॉस टेलर सुद्धा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.