हेलेना हे अमेरिका देशातील मोंटाना राज्याचे राजधानीचे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २८,१९० होती.