हॅरिसन फोर्ड
हॅरिसन फोर्ड (जुलै १३, इ.स. १९४२ - ) हा अमेरिकेचा चित्रपट अभिनेता आहे. याने वठवलेल्या हान सोलो, जॅक रायन आणि इंडियाना जोन्सच्या भूमिका प्रसिद्ध झाल्या.
स्टार वॉर्स आणि इंडियाना जोन्स चित्रपटमालिकांशिवाय फोर्डने ब्लेड रनर, विटनेस, पेट्रियट गेम्स आणि क्लियर अँड प्रेझेंट डेंजर सारख्या इतर अनेक यशस्वी चित्रपटांतून कामे केली.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |