हॅना सुशोत्स्का

(हॅना सुचोका या पानावरून पुनर्निर्देशित)

हॅना सुशोत्स्का (३ एप्रिल, १९४६ - ) या पोलंडच्या भूतपूर्व पंतप्रधान आहेत. या ८ जुलै, १९९२ ते २६ ऑक्टोबर, १९९३ पर्यंत सत्तेवर होत्या