हुमायूँ

द्वितीय मुगल सम्राट
(हुमायून या पानावरून पुनर्निर्देशित)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हुमायूँ एक मोगल सम्राट होता. त्याचे नाव नसरुद्दीन हुमायूँ होते. त्यांचा जन्म ६ मार्च १५०८ला झाला होता. त्यांच्या जीवनावर हुमायूँनामा हे पुस्तक प्रसिद्ध आहे, ते त्याची बहीण गुलबदन हिने लिहीले होते. हुमायूँचे भारतावर १५३०-१५४० व १५५५-१५५६ साली शासन होते. त्यांचा मृत्यु २२ फेब्रुवारी १५५६ला झाला. ते ग्रंथालयात हातात पुस्तके घेऊन चालताना नमाजाची बाग ऐकल्यावर वाकताना पाय अडकून पायऱ्यावरून कोसळले व ३ दिवसांनी मृत्यु झाला.

हुमायूँ

हुमायूनची कबर

हुमायूँ
जन्म: 7 March 1508 मृत्यु: 22 February 1556

साचा:S-reg

मागील
बाबर
मुघल सम्राट
१५३०–१५३९
पुढील
शेरशाह सूरी
(दिल्लीचा शाह))
मागील
मुहम्मद आदिल शाह
(दिल्लीचा शाह))
मुघल सम्राट
१५५५–१५५६
पुढील
अकबर