ही वाट एकटीची (पुस्तक)

ही वाट एकटीची ही मराठी भाषेतील वपु काळे यांची कादंबरी आहे.[][] मेहता पब्लिशिंग हाउसद्वारे ती प्रकाशित केले गेली.[] काळेंच्या प्रसिद्ध पुस्तकांपैकी हे एक आहे.

ही वाट एकटीची
लेखक वपु काळे
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
प्रकाशन संस्था मेहता पब्लिशिंग हाउस
पृष्ठसंख्या १६४
आय.एस.बी.एन. 8177665464

संदर्भ

संपादन
  1. ^ "ही वाट एकटीची-Hi Vat Ekatichi by V. P. Kale - Mehta Publishing House - BookGanga.com". www.bookganga.com. 2021-12-29 रोजी पाहिले.
  2. ^ "Goodreads".
  3. ^ "HI VAAT EKATICHI by V.P.KALE". www.mehtapublishinghouse.com. 2021-12-29 रोजी पाहिले.