हीना सिधू (२९ ऑगस्ट, इ.स. १९८९:लुधियाना, पंजाब, भारत ) ही भारतीय नेमबाज आहे. तिने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

हीना सिधू
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव हीना सिधू
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान मुंबई, भारत
जन्मदिनांक २९ ऑगस्ट, १९८९ (1989-08-29) (वय: ३४)
जन्मस्थान लुधियाना, पंजाब, भारत
उंची १६३ सेमी
वजन ५०.५ किग्रॅ
खेळ
देश भारत
खेळ नेमबाजी
खेळांतर्गत प्रकार १० मी एर रायफल
प्रशिक्षक रौनक पंडीत
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी