हीना पंचाल ही एक भारतीय अभिनेत्री आहे.[१][२] हीना प्रामुख्याने मराठी व हिंदी चित्रपटात काम करते. २०१९ साली हीना बिग बॉस मराठी २ मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश घेतला.[३]

हीना पांचाळ
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा गुजराती
प्रमुख टीव्ही कार्यक्रम बिग बॉस मराठी १

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Heena Panchal grooves with Sanjay Narvekar in 'Gammat' - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-20 रोजी पाहिले.
  2. ^ "Forbes India Celebrity 100 Nominees List For 2015". Forbes India (इंग्रजी भाषेत). 2020-12-20 रोजी पाहिले.
  3. ^ "Heena Panchal to enter Bigg Boss Marathi 2 as first wild card entry? - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-20 रोजी पाहिले.