हिरा लाल
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. |
डॉ. हिरा लाल[१] हे सनदी अधिकारी[२] आहेत. त्यांचा जन्म उत्तरप्रदेश मधील बस्ती जिल्ह्यात झाला. प्राथमिक शिक्षक आपल्या गावी पूर्ण केल्यानंतर त्यांनी जी. बी. पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठातून त्यांनी बी. टेक. ची पदवी प्राप्त केली.[३] त्यानंतर १९९४ साली त्यांनी उत्तर प्रदेश लोक सेवा आयोगाची परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि त्यांनी प्रशासकीय सेवा सुरू केली.
डॉ. हिरा लाल | |
---|---|
जन्म |
०१ जुलै १९६७ |
पेशा | प्रशासकीय अधिकारी |
प्रशासकीय कारकीर्द
संपादनलोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना सुरुवातीला सुलतानपूर जिल्हात त्यांना जबाबदारी मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक प्रशासकीय पदावर त्यांनी काम केलं आहे [४]
- अतिरिक्त मिशन संचालक, NHM UP आणि अतिरिक्त प्रकल्प संचालक, UPSACS[५] 2 मार्च 2020 पासून - लखनौ - उत्तर प्रदेश
- जिल्हा दंडाधिकारी- बांदा, उत्तर प्रदेश[६][७] 31 ऑगस्ट 2018 - फेब्रुवारी 2020
- व्यवस्थापकीय संचालक - UP Small Industries Corporation Ltd. (UPSIC), कानपूर 12 मार्च 2018 - 31 ऑगस्ट 2018
- विशेष सचिव/संचालक, संस्कृती लखनौ 23 मे 2017 - 12 मार्च 2018
- व्यवस्थापकीय संचालक- उत्तर प्रदेश विकास प्रणाली निगम लिमिटेड (UPDESCO) - लखनौ 1 डिसेंबर 2016 - 22 मे 2017)
- विशेष सचिव - ग्रामविकास -लखनौ 20 जून 2016 - 30 नोव्हेंबर 2016
- प्रादेशिक अन्न नियंत्रक (RFC) - अयोध्या ०९ सप्टेंबर २०१५ - १७ जून २०१६
- विशेष सचिव, कामगार विभाग -लखनौ 06 एप्रिल 2015 - सप्टेंबर 2015
- विशेष सचिव, होमगार्ड - लखनौ १३ ऑक्टो २०१४ - मार्च २०१५
- मुख्य विकास अधिकारी (CDO) -फिरोजाबाद 09 ऑक्टोबर 2013 - 21 सप्टें 2014)
- मुख्य विकास अधिकारी (CDO) बलिया 01 एप्रिल 2013 - 04 ऑक्टोबर 2013
- सहसंचालक, स्थानिक संस्था- लखनौ 17 ऑक्टोबर 2012 - 14 मार्च 2013
- सचिव, UPNEDA -लखनौ ऑक्टो 2009 - सप्टेंबर 2012
- उप गृहनिर्माण आयुक्त -आग्रा, बरेली, कुमाऊं मंडल 21 जून 2008 - 18 ऑगस्ट 2009
- मिर्झापूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त 25 फेब्रुवारी 2008 - 20 जून 2008
- डीडीए मंडी, मुरादाबाद 10 सप्टें 2007 - 18 फेब्रुवारी 2008
- अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (ई), मुझफ्फरनगर 25 जानेवारी 2007 - 10 सप्टेंबर 2007) पासून
- अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (ई), संभल, मुरादाबाद 22 जून 2005 - 25 जानेवारी 2007
- एसडीएम ठाकुरद्वारा, मुरादाबाद 08 मे 2005 - 22 जून 2005
- SDM संभल / मुरादाबाद 04 फेब्रुवारी 2004 - 07 मे 2005
- एसडीएम धनौरा, जेपी नागर, यूपी 02 ऑगस्ट 2003 - 12 नोव्हें 2003
- एसडीएम चांदौसी, मुरादाबाद 26 ऑगस्ट 2002 - 06 जुलै 2003
- अतिरिक्त नगर दंडाधिकारी-II मुरादाबाद 06 जुलै 2002 - 25 ऑगस्ट 2002
- एसडीएम सदर, मुरादाबाद 24 जून 2002 - 05 जुलै 2002
- अतिरिक्त नगर दंडाधिकारी-II, मुरादाबाद 09 फेब्रुवारी 2002 - 23 जून 2002
- एसडीएम बहेरी, बरेली 10 नोव्हें 1999 - 09 फेब्रुवारी 2002
- एसडीएम सदर, बरेली 11 जून 1999 - 10 नोव्हेंबर 1999
- अतिरिक्त शहर दंडाधिकारी-1, बरेली 08 मे 1999 - 11 जून 1999
- एसडीएम बहेरी, बरेली 01 मे 1998 - 01 मे 1999
- उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय -बाराबंकी २२ सप्टेंबर १९९७ - २८ एप्रिल १९९८
- एसडीएम हैदरगड, बाराबंकी 24 एप्रिल 1997 - 20 सप्टेंबर 1997
- एसडीएम राम नगर, नैनिताल 05 ऑक्टोबर 1995 - 21 एप्रिल 1997
- अतिरिक्त शहर दंडाधिकारी, हल्द्वानी, नैनिताल 05 ऑगस्ट 1995 - 05 ऑक्टोबर 1995
पुस्तके
संपादनडॉ. हिरा लाल यांनी आपल्या प्रशाकीय अनुभवावर डायनामिक डीएम [८]या नावाने पुस्तके लिहले आहे[९][१०].[११]
पुरस्कार
संपादन- सर्वोत्तम जिल्हा निवडणूक अधिकारी पुरस्कार २०१९
- भारत गौरव पुरस्कार
- राष्ट्रीय जल पुरस्कार
संदर्भ
संपादन- ^ "Dynamic DM | Dr. Heera Lal IAS". drheeralalias.in. 2023-04-24 रोजी पाहिले.
- ^ "Dr. Heera Lal, IAS". www.ailf.co.in. 2023-04-24 रोजी पाहिले.
- ^ "The Story Of A Dynamic DM" (इंग्रजी भाषेत). 2023-04-24 रोजी पाहिले.
- ^ "Journey | Dr. Heera Lal IAS". drheeralalias.in. 2023-04-24 रोजी पाहिले.
- ^ www.ETGovernment.com. "ETGovernment Chai pe Charcha with Dr Heera Lal, IAS - Webcast | ET Government". ETGovernment.com (इंग्रजी भाषेत). 2023-04-24 रोजी पाहिले.
- ^ IANS (2021-06-03). "UP IAS Officer's Work On Model Village Impresses Niti Aayog". news.abplive.com (इंग्रजी भाषेत). 2023-04-24 रोजी पाहिले.
- ^ "Transforming villages for a developed India, Dr Heera Lal envisions through his initiative called 'Model Gaon'". sociostory.org (इंग्रजी भाषेत). 2023-04-24 रोजी पाहिले.
- ^ Express, Bharat (2023-01-06). "IAS अधिकारी हीरालाल की किताब 'Dynamic डीएम' की नीति आयोग ने की तारीफ". Bharat Express Hindi (इंग्रजी भाषेत). 2023-04-24 रोजी पाहिले.
- ^ स्टाफ़, ऑपइंडिया (2022-01-13). "बुंदेलखंड बदला, अब 'मॉडल गाँव' से हर जगह को बदलने के प्रयास". ऑपइंडिया (इंग्रजी भाषेत). 2023-04-24 रोजी पाहिले.
- ^ "Dr. Heera Lal IAS - Latest news in hindi, hindi samachar, No.1 Hindi Digital News Channel of Bundelkhand, बुन्देलखण्ड न्यूज़, बुंदेलखंड की हर खबर". Bundelkhand News (इंग्रजी भाषेत). 2023-04-24 रोजी पाहिले.
- ^ Jaggi, Dr Anil (2021-03-15). "Interview with Dr Heera Lal, IAS, Advisor-Model गाँव & Additional Mission Director at National Health Mission UP, India - Company CSR - Sustainable & Responsible News - Beyond Words". Company CSR (इंग्रजी भाषेत). 2023-04-24 रोजी पाहिले.