हिरवाई प्रकल्प हा सातारा जिल्ह्यातील इमारतींमधून झाडे लावण्याचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प सुमारे २.७५ एकर जागेत वसला असून त्याला १२ वर्षे पूर्ण झाली आहे. हा प्रकल्प संध्या पांडुरंग चौगुले व त्यांचा परिवार सांभाळत आहे.

या प्रकल्पात सुमारे २ ते ३ हजार झाडे लावली गेली आहेत.